25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयकर्नाटकात हिंसाचार, २ ठार

कर्नाटकात हिंसाचार, २ ठार

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : कर्नाटकच्या कोप्पल जिल्ह्यातील हुलीहायडर गावात २ समुदायांमध्ये हिंसाचार झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत दोघांना मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत.

पाशा वाली (२२) आणि येनाकापा तलवाड (६०) असे मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक प्रशासनाकडून परिसरात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. प्रेम प्रकरणातून ही घटना घडली आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या