26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयप. बंगालमध्ये राडा

प. बंगालमध्ये राडा

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारच्या विरोधात मंगळवारी नबन्ना मोहीम चालवण्यात आली. यादरम्यान अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली.

कोलकात्यात नबन्ना चलो मोर्चादरम्यान पोलिसांच्या गाडीला आग लावण्यात आल्याचा प्रकारदेखील समोर आला. याशिवाय हावडा येथेही पोलिसांवर दगडफेक झाली. राज्य सरकारविरोधात ही मोहीम हाती घेण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या