25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeराष्ट्रीयभाज्या स्वच्छ करण्याचा ‘हायटेक फॉर्म्युला’

भाज्या स्वच्छ करण्याचा ‘हायटेक फॉर्म्युला’

एकमत ऑनलाईन

मुंबई : आपल्या देशामध्ये टॅलेन्टची काहीच कमी नाही. कोणत्याही महागड्या गोष्टीचा जुगाड आपल्याकडे देशी पद्धतीने करण्यात येत आहे. काही व्हिडिओ याच प्रकारचे व्हायरल झाले आहेत. पण लोकांमध्ये कोरोनामुळे आणखी जागृती आली असून त्यापद्धतीने ते भाज्यांना देसी जुगाड फॉर्म्युला वापरून स्वच्छ करत आहेत. स्वच्छता करत आहेत.

आधीही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओत या कुकरची शिटी काढून पाईप जोडलेला आहे. कुकरमधून बाहेर येत असलेल्या वाफेने भाज्या आणि फळं स्वच्छ होत आहेत. कुकरमध्ये साधारणपणे गरम पाणी ठेवले की त्याला पाईप लाऊन भाज्यांना स्वच्छ केले जाते. गरम पाणी नंतर पिण्यासाठीही र्निजंतुक होऊन ते पिण्यायोग्य होते.

आणि भाज्या धुत असलेल्या गरम पाण्यामुळे भाज्या खराब होण्याची शक्यता असली तरी पण वाफेद्वारे स्वच्छ करण्यात आलेल्या भाज्या स्पर्श न करताही चांगल्या साफ होतात. काहींच्या मते ज्या वेळेस या भाज्या वापरल्या जातात त्याचवेळी या वाफेतुन काढल्या तर चांगले होईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. प्रेशर कुकरच्या वाफेने भाज्या धुण्याचा नवीन जुगाड शोधून काढला आहे. भाज्या स्वच्छ करण्याचा अजब जुगाड असे या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे.

Read More  महिलेची धिंड ….म्हणून पतीला खांद्यावर घेऊन गावभर फिरावं लागल

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या