25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयधार्मिक यात्रांमध्ये शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नको

धार्मिक यात्रांमध्ये शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन नको

एकमत ऑनलाईन

लखनौ : पवित्र अशा श्रावण महिन्यात भगवान शिवाचे भक्त कावड यात्रा आयोजित करतात. ज्यामध्ये शेकडो भाविक भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी हरिद्वार आणि गंगोत्री धाम इथे पायी प्रवास करतात.

हरिद्वार आणि गंगोत्री सारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांचे भरलेले पाणी भगवान शिवाला अर्पण केले जाते. ज्यांना ही यात्रा पायी करणे शक्य नाही ते भाविक वाहनाने प्रवास करतात. याच यात्रेच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोलिस आणि प्रशासकीय अधिका-यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या