18 C
Latur
Friday, December 4, 2020
Home राष्ट्रीय कर्ज कुणी काढायचे ? केंद्र-राज्य कोंडी कायम

कर्ज कुणी काढायचे ? केंद्र-राज्य कोंडी कायम

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या अध्यक्षतेखाली आज ४२ वी जीएसटी परिषदेची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यांना केंद्राने नुकसान भरपाई नाकारलेली नाही. परंतु कोरोनाच्या परिस्थितीमुळे अडचण झाली आहे. त्यामुळे कर्ज काढावेच लागेल आणि कर्ज काढायचे कसे ते राज्यांना ठरवावे लागेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. दरम्यान, या वर्षी जमा झालेला २० हजार कोटींचा क्षतिपूर्ती उपकर पुढच्या काही तासांत राज्यांमध्ये वितरीत केला जाईल, अशी घोषणा सीतारमन यांनी केली आहे.

या वर्षी क्षतिपूर्ती उपकरापोटी २० हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. लॉकडाउनमुळे तिजोरीत खडखडाट असलेल्या राज्यांसाठी हा एक छोटासा दिलासा आहे. पाच कोटीपेक्षा कमी उलाढाल असलेल्या कंपन्यांना दर महिन्याला रिटर्न फाइल करण्याची आवश्यकता नाही, अशी मोठी घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. ते दर तीन महिन्याला रिटर्न भरू शकतात, असे त्या म्हणाल्या. राज्यांना द्यायच्या प्रलंबित असलेल्या नुकसान भरपाईच्या मुद्यावर अर्थमंत्री सीतारमन म्हणाल्या की, ज्यावेळी जीएसटी कायदा बनवण्यात आला, तेव्हा कोविड-१९ सारख्या साथीच्या आजाराचा विचार करण्यात आला नव्हता. राज्यांना आम्ही नुकसान भरपाई नाकारलेली नाही. कर्ज काढावे लागेल. कसे आणि कधी कर्ज काढायचे ते राज्यांना ठरवावे लागेल. २० राज्यांनी कर्जाचा प्रस्ताव स्वीकारला आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीनंतर निर्मला सीतारमन यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली.

१२ ऑक्टोबर रोजी जीएसटीची पुन्हा बैठक
विरोधी पक्षांची सत्ता असलेली राज्ये केंद्राने कर्ज काढावे, अशी मागणी करत आहेत, तर राज्यांनी कर्ज काढावे अशी केंद्राची भूमिका आहे. त्यामुळे कर्ज काढण्यावरून कोंडी कायम आहे. जीएसटी परिषदेची पुढची बैठक आता १२ ऑक्टोंबर रोजी होईल.

काँग्रेस नेते शिवकुमार यांच्या घरावर पुन्हा छापे

ताज्या बातम्या

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील...

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी...

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २०२२ सालच्या मोसमात महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. ही स्पर्धा बर्मिंगहॅम येथे होणार आहे. यापूर्वी १९९८ साली पुरुष...

ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये आगामी काही वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपुर्वी चीनकडून ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाची घोरुणार...

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही...

निखळ स्पर्धा की निव्वळ हठयोग?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौ-याने ऐन कोरोना संकटाच्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचे...

बिळे बुजणार कधी?

देशाच्या बँकिंग व्यवस्थेला अक्षरश: गंज लागलेला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे होत असलेले प्रचंड नुकसान लपून न राहता स्पष्ट दिसणारे आहे. या नुकसानीमुळे होणारा अनर्थ भोगावा...

भारत बनणार ‘जगाची फार्मसी’

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात पारंपरिक औषधांसाठी एक जागतिक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे आभार...

भांगेला औषध म्हणून मान्यता

व्हिएन्ना : भांग ही वनस्पती मादक पदार्थ म्हणून कुप्रसिद्ध आहे. मात्र भारतासह अनेक देशात तिचा औषध म्हणून वापर केला जातो. आता भांगेच्या औषधी गुणधर्मांना...

आणखीन बातम्या

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील...

ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये आगामी काही वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपुर्वी चीनकडून ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाची घोरुणार...

भांगेला औषध म्हणून मान्यता

व्हिएन्ना : भांग ही वनस्पती मादक पदार्थ म्हणून कुप्रसिद्ध आहे. मात्र भारतासह अनेक देशात तिचा औषध म्हणून वापर केला जातो. आता भांगेच्या औषधी गुणधर्मांना...

भारताचा चुकीचा नकाशा हटवा

नवी दिल्ली : आपल्या मंचावरून जम्मू काश्मीरचा चुकीचा नकाशा हटवण्याचे आदेश ‘विकिपीडिया’ला भारत सरकारकडून देण्यात आले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान कायदा...

देशातील १० सर्वाेत्कृष्ठ पोलिस ठाण्यांची यादी जाहीर

नवी दिल्ली : देशातील १० सर्वोत्कृष्ट पोलिस ठाण्यांची यादी गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली़ यात मणिपूर राज्यातल्या नोंग्पोक्सेमाई या पोलिस ठाण्याने...

शेतकरी आंदोलनाला परदेशातील खासदारांचा पाठिंबा

लंडन: भारत सरकारच्या नव्या कृषि कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन तीव्र झाले आहे. आंदोलनाला ब्रिटन, कॅनडासह इतर देशातील खासदारांनीही पाठिंबा दिला आहे. ब्रिटनचे मजूर पक्षाचे खासदार...

८० टक्के प्रवाशी क्षमतेने देशांतर्गत विमान वाहतुकीस परवानगी

नवी दिल्ली : नागरी उड्डण मंत्रालयाने देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवाशांची क्षमता वाढवून आता ८० टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी ही...

सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलें यांना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर...

मधामध्ये मोठी भेसळ

नवी दिल्ली : देशात अनेक बड्या कंपन्या मधाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात साखरेचा पाक विकत असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याने खळबळ उडाली आहे़ मधात मोठ्या...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...