22.1 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयपत्नी, मुलीची हत्या

पत्नी, मुलीची हत्या

एकमत ऑनलाईन

मधेपुरा : बिहारच्या मधेपुरामध्ये आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पतीने आपल्या पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची घटना घडली. एवढेच नाही तर आरोपीने पत्नीचे छिन्नविछिन्न शीर घेऊन पत्नीचे माहेर गाठले आणि घरापासून २०० मीटर अंतरावर असलेल्या पुलावर शीर ठेवून फरार झाला.

शिरासोबत त्याने एक चिठ्ठीही ठेवली. दरम्यान, मुलीचे शीर टेबलावर ठेवले होते. अनैतिक संबंधाच्या संशयावरून हे कृत्य केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या