23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयमुलायमसिंगांना पत्नीशोक

मुलायमसिंगांना पत्नीशोक

एकमत ऑनलाईन

लखनौ : समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव यांच्या दुस-या पत्नी साधना गुप्ता यांचे आज निधन झाले. फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांना गुरुग्रामच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

साधना गुप्ता या मुलायमसिंह यांच्या पत्नी आणि प्रतीक यादव यांच्या आई तसचे भाजप नेत्या अपर्णा यादव यांच्या सासू होत्या. मुलायमसिंह यांच्या पहिल्या पत्नी मालती देवी यांचे २००३ मध्ये निधन झाले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या