23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयरेफ्रिजरेटरच्या किमती वाढणार?

रेफ्रिजरेटरच्या किमती वाढणार?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : मेक इन इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकार रेफ्रिजरेटर्सच्या आयातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. भारतात सॅमसंग आणि एलजीसारख्या परदेशी कंपन्या मोठ्या प्रमाणात रेफ्रिजरेटर आयात करतात.

लवकरच सरकार आयात करण्यासाठी परवाना घेणे आवश्यक करू शकते, अशी चर्चा आहे. सध्या कंपन्या फ्री-इम्पोर्ट रेजिम अंतर्गत रेफ्रिजरेटर आयात करतात. ज्यात बदल करण्याचा सरकार विचार करत आहे. त्याचा फटका बसू शकतो.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या