25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeउस्मानाबादनळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यास जिल्ह्यातील अधिकारी वर्गाची भेट

नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यास जिल्ह्यातील अधिकारी वर्गाची भेट

एकमत ऑनलाईन

नळदुर्ग : नूतन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांनी नळदुर्ग येथील महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या भुईकोट किल्यास भेट देऊन पाहणी केली व माहीती जाणून घेतली. किल्ला पाहिल्यानंतर सर्वांनी समाधान व्यक्त केले.

युनिटी मल्टीकॉन्स कंपनीने नळदुर्ग किल्ल्यात केलेल्या अमुग्राल बदलाचे सर्व अधिर्का­यांनी कौतुक केले.. यावेळी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे उपस्थित होते. यावेळी कंपनीच्या वतीने माजी नगराध्यक्ष शहबाज काझी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. कंपनीचे व्यवस्थापक जुबेर काझी आणि कंपनीचे विनायक अहंकारी यांनीही मान्यवरांचा सत्कार करून किल्ल्यास भेट दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या