26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeउस्मानाबादअल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : एक १६ वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) १० सप्टेंबर रोजी तिच्या घरी एकटी असल्याची संधी साधून गावातीलच एका तरूणाने तीच्या घरात घुसून तीच्यावर लैंगिक अत्याचार केला.

यावर त्या मुलीच्या आई- वडीलांनी त्या तरूणास जाब विचारला असता त्याने त्यांना उर्मटपणे बालून तेथून पसार झाला. अशा मजकुराच्या पीडित मुलीच्या आईने ११ सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भादंसं कलम ३७६ (२) (जे), ३४१, ४५२ सह पोक्सो कायदा कलम- ४,६,८, १२ अंतर्गत उमरगा ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या