19.4 C
Latur
Monday, November 30, 2020
Home उस्मानाबाद श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस प्रारंभी

श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस प्रारंभी

कोरोना रोगामुळे श्री तुळजाभवानी निद्रेस भाविका विना सावट तुळजापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच

एकमत ऑनलाईन

तुळजापूर (ज्ञानेश्वर गवळी ) : तुळजापूरच्या इतिहासात या वर्षी पहिल्यांदाच कोरोणा सारख्या संसर्ग रोगामुळे श्री तुळजाभवानी निद्रेस भाविका विना सावट महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थाना पैकी एक देवस्थान श्री. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शेकडो वर्षापासून देविचे पुजारी व मंदिर संस्थान कडून अनेक वेगवेगळ्या प्रथा परंपरा, रिती रिवाज जपल्या जात आहेत. यातील एक देविला निद्रस्त होण्यासाठी असलेला पलंग देविवर्षातून ३ वेळा साधारण १९ ते २१ दिवस वेगवेगळ्या कालावधीत निद्रा घेत असते.

कापूस पिंजारी यांचा मान ११ पिडी पासुन चालु आहे. गादी पिंजारी म्हणुन शम्मु बाशिमिया नदाफ तसेच शिंपी यांची ही सातवी पिडी सध्या जनार्धन गणपतराव निकते त्यांचे नातु मंगेश निकते यांच्याकडु चालु आहे. पलांग तयार करण्याचा माण तुळजापूरचे मराठासमाजचे पलंगे घराण्याकडे आहे पलंगेकुंटूब वर्षानु वर्षे हि परंपरा जपत आले आहेत .

आई कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दरबारात आई राजा उदो उदोच्या जयघोषात व संबळाच्या निनादात श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस दि .९ ऑक्टोंबर रोजी वार म शुक्रवार रोजी प्रारंभ सांयकाळी ६ .१५ मि. आभिषेक सुरवात व आभिषेक वेळ ७ .३० ला आभिषेक बंद होतात नंतर ७ .३० पासुन ८ .३० पर्यत देवीस (हाळंद)भंडारा पुर्ण मुर्तीस लावने, देवीच्या आंगावरती दुधाने आभिषेक घातलेला चोपड निघुन जान्यासाठी हाळंद लावली जाते,नंतर मेन काढने व चांदीच्या चिपा काढने, देवीस नजर लागुनये म्हणुन पुजारी यांच्या घरातुन कनकीच्या आलेल्या आरत्या ओवाळने आरतीच्या ताटात कढधान्य मुगदाळ किंवा मुग धान्याचा व कनकीच्या शिजवलेल्या फळ यांचा नैवद्द दाखवुन ,नंतर देवी उचलुन निद्रेसाठी पुजारी पंलगावरती घेऊने जातात नंतर पंलगावरती नजर लागुने म्हणुन आरती ओवाळने, हे ८ .३७ पर्यत चालते व नंतर हाळंद कुंकु मस्तकी टिकले लावने उर्वरीत चरणा वरती टाकले जाते, चंदनाचा मळवट लावने साडी रजई पांगरून घालने हार फुले हा कार्यक्रम ९ पर्यत नंतर प्रकक्षाळ १० बंद होतात .

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या प्रारंभी श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रा दि .९ ऑक्टोंबर रोजी पासून अशी ८ दिवसाची देवी मंचकी निद्रेस असते तसेच धार्मिक कार्यक्रम होतात.

संध्याकाळी उशीरापर्यंत पुजा चालते त्यावेळी महंत,प्रशासकीय तहसीलदार,धार्मिक व्यवस्थापक व यांच्यासह पुर्वापार प्रथेप्रमाणे होणारे कुलाचार, धार्मिक विधी व पुजा-यासाठी आवश्यक पुजारी, महंत, सेवेकरी व मानकरी आदि उपस्थित होते. कोरोन व्हायरस या विषाणुचा प्रसार होवू नये म्हणून यात्रा कालावधीत मंदिर संस्थानकडून रॅपीड अँटीजन टेस्टच तपासणीसाठी अवलंब करण्यात येणार आहे. दैनंदीन निर्जंतुकीकरण, सामाजिक अंतराचे पालन, आणि मास्क व सॅनिटायझरचा वापर सर्वांसाठी बंधनकारक राहील.

भीम आर्मीचा पीएफआयशी संबंध नाही

ताज्या बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

लातूर जिल्ह्यात ६१ नवे बाधित

लातूर : जिल्ह्यात रोज नव्या रुग्णांची भर पडत असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढू लागली आहे. रविवार दि़ २९ नोव्हेंबर रोजी एकूण ६१ नवे रुग्ण आढळून...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

निलंगा, परिसरात अवैध धंदेवाईकांचा धुमाकूळ

निलंगा : जिल्हा पोलीस अधीक्षकांचा अवैद्य व्यवसायाविरूद्ध दबाव आहे. अवैध धंदेवाल्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले. पोलीस अधीक्षकांच्या धडक मोहिमेमुळे अवैध धंदेवाल्यांचे...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्ग कासारशिरसीमार्गे जाणार

कासारशिरसी : लातूर-गुलबर्गा रेल्वे मार्ग कासारशिरसी मार्गे जाणार असल्याची ग्वाही औसा विधान सभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी आयोजित पत्रकार परिषदे दिली. आमदार म्हणाले की,...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

आणखीन बातम्या

आठ वाहनांच्या अपघातात २ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

पुणे /धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर नऱ्हे येथील नवले उड्डाण पुलाजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या २२ चाकी ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याने ५ पाच चार चाकी,...

बीडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ

बीड : आष्टी तालुक्यातील पारगाव येथे रविवारी सकाळी झालेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये ५४ वर्षीय महिला जखमी झाली होती. ही घटना ताजी असतानाच अवघ्या काही...

महाराष्ट्रात ५ हजारांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद

मुंबई : राज्यात गेल्या २४ तासांत ५ हजार ५४४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून ८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या...

उज्ज्वल भवितव्यासाठी बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मत द्या

उस्मानाबाद : उज्ज्वल भवितव्यासाठी महायुतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीचे मत द्या, असे आवाहन भाजपा आ. राणाजगजितसिंह यांनी केले. माझा बूथ माझी जबाबदारी...

बांधकाम मजुरांना दलालांच्या धमक्या, लाभ बंद करण्याची तंबी

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

‘आरटीई’अंतर्गत ८३ हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्­चित

पुणे : बालकांच्या मोफत व सक्­तीच्या शिक्षण हक्­क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील शाळांमध्ये ८३ हजार १२४ बालकांचे प्रवेश निश्­चित झाले आहेत. तर, अद्यापही ३२ हजार...

दिल्लीतील सरकारी कर्मचा-यांसाठी वर्क फॉर्म होम

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दिल्ली सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारने सरकारी कार्यालयांमधील कर्मचा-यांची...

यूपीएससी प्रशिक्षणासाठी ‘सीईटी’

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आॅनलाइन सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे...

बंडखोरी बोराळकर यांच्या मुळावर तर चव्हाणांच्या पथ्यावर ?

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपाला पोषक वातावरण असताना भाजपाचे रमेश पोकळे यांनी बंडखोरी करून उमेदवारी कायम ठेवली आहे. पोकळे यांची...

लस प्रभाव तपासण्यासाठी अधिक डेटाची गरज

जिनिव्हा : कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असताना दुसरीकडे लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लसीकडे लागले आहे. मात्र, या लसीच्या...
1,351FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...