उस्मानाबाद : वृक्ष वल्ली आम्हा सोयरे या म्हणीप्रमाणे जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी राखी पौर्णिमेनिमित्त वृक्षांना राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला. प्रदूषणमुक्त वातावरण तयार करण्यासाठी झाडांचे महत्व आहे.
जिल्हधिकारी यांनी यापूर्वी वृक्ष लागवड व संवर्धन मोहीम जिल्ह्यात राबविली आहे. आता त्यांनी झाडांना राखी बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन सण साजरा करून संदेश दिला आहे.
Read More गर्व वाटणा-या गुणांचे परीक्षण होते!