22.5 C
Latur
Thursday, October 1, 2020
Home उस्मानाबाद कळंबच्या जावयाची निवड

कळंबच्या जावयाची निवड

एकमत ऑनलाईन

कळंब (सतिश टोमणे): कळंबचे जावाई रामलिंग वैजिनाथ भुईभार यांनी एअर फोर्स मधुन निवृत्त झाल्यानंतर सैनिकांची अनेक कामे केल्यामुळे फोर्स ने दखल घेऊन त्यांना पदक व प्रशस्त पत्र जाहिर केले आहे. महाराष्ट्रातुन हे एकमेव व्यक्ती आहेत.

वायु सेनेत रामलिंग वैजिनाथ भुईभार यांनी ऑनररी फ्लाइंग ऑफीसर म्हणून कार्यरत होते. स्वातंत्र्यसैनिक कै. शिवशंकर बप्पा घोंगडे यांचे ते मेव्हणे आहेत. भुईभार यांनी वायु सेनेत ३८ वर्षे नौकरी केली आहे. या कालावधी मध्ये नौकरी बरोबर सामाजिक कार्याला सुध्दा वेळ देत होते. सेवानिवृत्ती नंतर त्यांनी सैनिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी पुर्ण वेळ दिला. त्यांनी सेवानिवृत्त नंतर कुटुंब पेंशन्स, सैनिकाच्या निधनानंतर त्यांच्या विधवांना पेंशन्स, मुलींचे लग्न, परदेशात शिक्षणाची संधी, मुलांचे शिक्षण, कौटुंबिक समस्याचे निवारण करणे, त्यांच्या आरोग्याबाबत काळजी घेणे, उपचार बाबत मार्गदर्शन करणे आदी कार्य केले आहे. यासह पुणे येथील लोहगावचे पॉली क्लिनिक स्थापन करण्यात त्यांचे योगदान मोठे असल्यामुळे त्यांना त्याचे फाऊंडर मेंबर करण्यात आले आहे.

भुईभार यांच्या या कामाची दखल घेऊन वायुवसेनेचे चिफ ऑफ दी एअर स्टाफ एअर चिफ मार्शल भदेरीया यांनी त्यांना पदक व प्रशस्तिपत्र जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारतातुन फक्त तीन जणांचा सन्मान करण्यात आला असुन महाराष्ट्रातुन फक्त जामगाव (आ) चे भुमीपुत्र रामलिंग भुईभार यांची निवड करण्यात आली आहे. कळंबचे जावाई असलेल्या भुईभार यांच्या या निवडीबद्दल सर्वस्तरावरुन अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांचे कौतुकही होत आहे.

हडसणीत माळराणावर फुलविली गुलाबाची शेती

ताज्या बातम्या

यूपी सह मध्यप्रदेश,राजस्थान मध्ये बलात्काराच्या घटना उघडकीस

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील संतापानंतर मागील २४ तासांत देशातील विविध भागांतून बरीच प्रकरणे बाहेर आली आहेत. यूपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशात सामूहिक बलात्काराच्या घटना...

लातुरात तरूणाचा खून

लातूर : सिध्देश्वर मंदिराच्या परिसरात २५ वर्षीय तरूणाच्या डोक्यात पाठीमागून मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९...

देशात १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल...

देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला !

नवी दिल्ली : भारतात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ६२ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता कोरोना व्हायरससंदर्भात...

आटापिटा लसीच्या यशासाठी

जगभरात कोरोना व्हायरसचा धुडगूस सुरूच आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अशा प्रयत्नांना मानसिक बळ...

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत सातत्याने जे वास्तव समोर येत आहे, त्यामुळे चंदेरी पडद्याच्या मागे लपलेला कचरा समोर आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमपासून अंडरवर्ल्डच्या...

महिलाशक्ती लढाऊ भूमिकेत!

कोणत्याही देशाची सुरक्षितता त्या देशाच्या लष्करावर अवलंबून असते. लष्कर जितके शक्तिशाली आणि मजबूत असेल, तितका तो देश सुरक्षित असतो. भारताचे लष्कर अत्यंत शक्तिशाली असून,...

साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज शंभर टक्के भरले तर साकोळ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत...

पानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

पानगाव : मनसेचे ग्रापंचयात सदस्य इम्रान मणियार, चेतन चौहान व दिव्यांगांनी पानगावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. टकले यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्यांगांचा निधी...

भांडारकर संस्था हल्ला प्रकरणातील शिवशंकर होनराव आर्थिक अडचणीत

कळंब : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये दाभा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे सहा क्रांतिवीर सहभागी झाले...

आणखीन बातम्या

भांडारकर संस्था हल्ला प्रकरणातील शिवशंकर होनराव आर्थिक अडचणीत

कळंब : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये दाभा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे सहा क्रांतिवीर सहभागी झाले...

जागतिक वृध्द दिन व राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनी सुरू केलेले डॉ. पतंगे यांचे इंद्रधनु वृद्धसेवा केंद्र

उमरगा : १ ऑक्टोबर जागतिक वृध्द दिन तसेच राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन या दोन्ही दिनाचे औचित्य साधून १९९५ साली ज्येष्ठ समाजसेवक डॉ दामोदर पतंगे...

सास्तुर येथे मोबाईल युनिटव्दारे तपासणी मोहिमेचा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ

उस्मानाबाद : जिल्हयात कोरोनाचा मृत्यूदर कोरोनामध्ये मृत्यु दर कमी करणेच्या अनुसंघाने "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहिम जिल्हयात दि.15 सप्टेबर 2020 पासुन राबविण्यात येत...

जिल्ह्यात ३ लाख महिलांचे संघटन असलेले उमेद अभियान गुंडाळण्याच्या हालचाली

उस्मानाबाद : केंद्र व राज्य सरकार यांच्या अर्थसहाय्याने राज्यात २०११ पासून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविले जात आहे. हे अभियान सुरू झाल्यापासून...

बेवारस, मनोरुग्ण, भटके आणि गोरगरिबांना ६५ दिवसांपासुन रोज अन्नदान

तुळजापूर (ज्ञानेश्वर गवळी) : तुळजापूर शहरातील लोकसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज शहाणे हे मागील ६५ दिवसांपासुन शहरातील लोकसेवा फाऊंडेशन, लोकसहभाग व भोजनाच्या माध्यमातुन अनेक बेवारस,...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करून गर्भवती केल्या प्रकरणी उस्मानाबाद शहरातील आरोपी शंकर सुर्यभान जाधव (वय ५७ वर्ष) यास तदर्थ जिल्हा व सत्र...

३० सप्टेंबर रोजी भुकंपाला २७ वर्ष पूर्ण, काळ्या आठवणी मनामनात

लोहारा :(अब्बास शेख) ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे महाप्रलयंकारी भुकंपात मरण पावलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ लोहारा तालुक्यातील सास्तुर चौरस्ता येथे प्रतिवर्षी सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात येते....

जिल्हाधिका-यांची दिव्यांगाप्रती माणुसकी

उस्मानाबाद : आपल्या कार्यालयात समस्या घेऊन भेटण्यासाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तीला खुर्चीवर बसता येत नसल्याचे लक्षात आल्यावर नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चक्क जमिनीवर बसून...

बावी येथे रुग्ण सेवा नव्हे; अनागोंदी कारभार

तुळजापूर : उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य उपकेंद्र बावी येथे असून या उपकेंद्राची अवस्था असून अडचन नसुन खोळंबा अशी झाली आहे....

जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्णांसाठी क्लाउड फिजिशियनची मात्रा

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात क्रॉम्प्टन ग्रीव्हज व तेरणा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व बंगलोर येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित विशेषज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातुन क्लाऊड फिजिशियन टेलिमेडीसिनचा...
1,273FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...