19.1 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home उस्मानाबाद काटी येथे अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

काटी येथे अर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

एकमत ऑनलाईन

काटी : तुळजापूर तालुक्यातील काटी येथील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पाश्र्वभूमीवर खा. ओमराजे निंबाळकर, आ.कैलास पाटील यांनी शनिवार (दि.२५) गावास भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते अर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपसरपंच सुजित हंगरगेकर आणि ग्रामसेवक लक्ष्मीकांत सुरवसे, ग्रा.प. सदस्य मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, अनिल बनसोडे, उपजिल्हाप्रमुख विजयकुमार सस्ते, तहसीलदार सौदागर तांदळे, चेअरमन विक्रमसिंह देशमुख, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सयाजीराव देशमुख, अशोक जाधव, तालुकाप्रमुख प्रदीप मगर, सतीश सोमाणी, प्रतिक रोचकरी, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता लोंढे, डॉ.अजित राठोड, विस्तार अधिकारी वैरागे, तलाठी प्रशांत गुळवे, जितेंद्र गुंड, करीम बेग, अहमद पठाण, पोलीस पाटील जामुवंत म्हेत्रे, सतीश देशमुख, सामाजिक कार्यकर्ते चंद्रोदन माळी, बापुसाहेब नाईकवाडी, विक्रम नाईकवाडी, माजी सैनिक श्रीकांत गाटे, इजदानी बेग, नजीब बेग, संतोष उबाळे, नंदू जाधव आदी उपस्थित होते.

Read More  हिंगोलीकर मात्र बेफिकीरच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या