23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeउस्मानाबादउस्मानाबाद जिल्हा परिषदेचे गटनिहाय आरक्षण जाहीर

उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे गटनिहाय आरक्षण जाहीर

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : अपर जिल्हाधिकारी रुपाली आवले यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी दि. २८ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या ६१ गटांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. उस्मानाबाद येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सुरू झाला. जिल्ह्यात यापुर्वी जिल्हा परिषदेचे ५५ गट होते. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर त्यामध्ये ६ गट वाढले असून आता एकूण ६१ गट झाले आहेत.

अनुसूचित जातीसाठी राखीव गट पारगाव (महिला), आष्टाकासार, जळकोट, देवळाली (ता.भूम) (महिला), काटी (महिला), कोंड, वालवड, बेंबळी, केशेगाव (महिला), ईट (महिला),

अनुसूचित जमाती : तेर
नागरिकांचा मागास प्रवर्ग : खामसवाडी (महिला), पारा, अनाळा, डोंजा (महिला), खासापुरी, आसू (महिला), नंदगाव (महिला), तलमोड, तुरोरी, करजखेडा (महिला), जवळा (नि.) (महिला), काक्रंबा, तामलवाडी, सारोळा (बु.) (महिला), कानेगाव (महिला), माकणी,

सर्वसाधारण (महिला) : माणकेश्वर, मोहा, ढोकी, आळणी, उपळा (मा.), अणदूर, काटगाव, खुदावाडी, ईटकुर, येडशी, कारी, तेरखेडा, पाडोळी (आ.), मंगरुळ (तुळजापूर), गुंजोटी, बलसूर, सिंदफळ, कदेर,

सर्वसाधारण : पाथरुड, मंगरुळ (कळंब), डिकसळ, शिराढोण, नायगाव, देवळाली, येरमाळा, जागजी, सांजा, शेळगाव, सास्तूर, जेवळी, पेठसांगवी, येणेगूर, दाळींब, आलूर,

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या