22.5 C
Latur
Thursday, October 1, 2020
Home उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्हयात ८ जणांचा मृत्यू, नवीन २२६ रुग्ण वाढले

उस्मानाबाद जिल्हयात ८ जणांचा मृत्यू, नवीन २२६ रुग्ण वाढले

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्हयात कोरोना रूग्णांच्या संख्या दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे. त्यामुळे जिल्हयातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी (दि. १५) सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात पुन्हा २२६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आकडा आता ८ हजार ९५८ वर गेला आहे. तर आतापर्यंत २६१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उस्मानाबाद येथे सोमवारी २०६ स्वाब पाठविण्यात आले होते. त्यापैकी २०६ अहवाल जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद यांना प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये ९७ रूग्णांचा अहवाल पॉजीटीव्ह आला आहे. तर निगेटीव्ह रिपोर्ट ५६ व इन्क्लुझिव्ह ५३ अहवाल आहेत. तर रॅपीड अ‍ॅन्टीजन टेस्ट ५१० जणांच्या घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ११६ पॉझिटीव्ह निघाले आहेत.

त्यामुळे जिल्हयात आता एकुण रूग्णसंख्या ८ हजार ९५८ झाली आहे. आतापर्यंत बरे होऊन घरी गेलेले रूग्ण ६ हजार ६४१ तर सध्या परिस्थितीत २ हजार ५६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत २६१ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी आलेल्या पॉजीटिव्ह अहवालामध्ये उमरगा तालुका- १७, तुळजापूर -५०, कळंब – २७, वाशी – ०२, परंडा – ०५, उस्मानाबाद – ८३, लोहारा १३, भूम २९ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक उद्योग धंदे बंद असल्यामुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे नाईलाजाने अनेकजणांना घराबाहेर पडावे लागत आहे. पर्यायाने ग्रामीण भागासह शहरातील रस्त्यावर गर्दी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हा आकडा वाढत चालला आहे. अनेक नागरिकांना दवाखान्यासाठी ही घराबाहेर पडावेच लागत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मात्र पोटासाठी नाईलाजास्तव धोका पत्करुन घराबाहेर जावे लागत असल्याचे काही नागरिकांमधून सांगण्यात येत आहे.

लोकसहभागातुन भाटशिरपुरा शाळेची झाली प्रगती : मुख्याध्यापक बाळकृष्ण तांबारे

ताज्या बातम्या

लातुरात तरूणाचा खून

लातूर : सिध्देश्वर मंदिराच्या परिसरात २५ वर्षीय तरूणाच्या डोक्यात पाठीमागून मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९...

देशात १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल...

देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला !

नवी दिल्ली : भारतात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ६२ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता कोरोना व्हायरससंदर्भात...

आटापिटा लसीच्या यशासाठी

जगभरात कोरोना व्हायरसचा धुडगूस सुरूच आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अशा प्रयत्नांना मानसिक बळ...

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत सातत्याने जे वास्तव समोर येत आहे, त्यामुळे चंदेरी पडद्याच्या मागे लपलेला कचरा समोर आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमपासून अंडरवर्ल्डच्या...

महिलाशक्ती लढाऊ भूमिकेत!

कोणत्याही देशाची सुरक्षितता त्या देशाच्या लष्करावर अवलंबून असते. लष्कर जितके शक्तिशाली आणि मजबूत असेल, तितका तो देश सुरक्षित असतो. भारताचे लष्कर अत्यंत शक्तिशाली असून,...

साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज शंभर टक्के भरले तर साकोळ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत...

पानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

पानगाव : मनसेचे ग्रापंचयात सदस्य इम्रान मणियार, चेतन चौहान व दिव्यांगांनी पानगावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. टकले यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्यांगांचा निधी...

भांडारकर संस्था हल्ला प्रकरणातील शिवशंकर होनराव आर्थिक अडचणीत

कळंब : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये दाभा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे सहा क्रांतिवीर सहभागी झाले...

जागतिक वृध्द दिन व राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनी सुरू केलेले डॉ. पतंगे यांचे इंद्रधनु वृद्धसेवा केंद्र

उमरगा : १ ऑक्टोबर जागतिक वृध्द दिन तसेच राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन या दोन्ही दिनाचे औचित्य साधून १९९५ साली ज्येष्ठ समाजसेवक डॉ दामोदर पतंगे...

आणखीन बातम्या

भांडारकर संस्था हल्ला प्रकरणातील शिवशंकर होनराव आर्थिक अडचणीत

कळंब : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये दाभा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे सहा क्रांतिवीर सहभागी झाले...

जागतिक वृध्द दिन व राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिनी सुरू केलेले डॉ. पतंगे यांचे इंद्रधनु वृद्धसेवा केंद्र

उमरगा : १ ऑक्टोबर जागतिक वृध्द दिन तसेच राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन या दोन्ही दिनाचे औचित्य साधून १९९५ साली ज्येष्ठ समाजसेवक डॉ दामोदर पतंगे...

सास्तुर येथे मोबाईल युनिटव्दारे तपासणी मोहिमेचा जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शुभारंभ

उस्मानाबाद : जिल्हयात कोरोनाचा मृत्यूदर कोरोनामध्ये मृत्यु दर कमी करणेच्या अनुसंघाने "माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहिम जिल्हयात दि.15 सप्टेबर 2020 पासुन राबविण्यात येत...

जिल्ह्यात ३ लाख महिलांचे संघटन असलेले उमेद अभियान गुंडाळण्याच्या हालचाली

उस्मानाबाद : केंद्र व राज्य सरकार यांच्या अर्थसहाय्याने राज्यात २०११ पासून उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविले जात आहे. हे अभियान सुरू झाल्यापासून...

बेवारस, मनोरुग्ण, भटके आणि गोरगरिबांना ६५ दिवसांपासुन रोज अन्नदान

तुळजापूर (ज्ञानेश्वर गवळी) : तुळजापूर शहरातील लोकसेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष पंकज शहाणे हे मागील ६५ दिवसांपासुन शहरातील लोकसेवा फाऊंडेशन, लोकसहभाग व भोजनाच्या माध्यमातुन अनेक बेवारस,...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेप

उस्मानाबाद : अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार करून गर्भवती केल्या प्रकरणी उस्मानाबाद शहरातील आरोपी शंकर सुर्यभान जाधव (वय ५७ वर्ष) यास तदर्थ जिल्हा व सत्र...

३० सप्टेंबर रोजी भुकंपाला २७ वर्ष पूर्ण, काळ्या आठवणी मनामनात

लोहारा :(अब्बास शेख) ३० सप्टेंबर १९९३ च्या पहाटे महाप्रलयंकारी भुकंपात मरण पावलेल्या हुतात्मांच्या स्मरणार्थ लोहारा तालुक्यातील सास्तुर चौरस्ता येथे प्रतिवर्षी सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात येते....

जिल्हाधिका-यांची दिव्यांगाप्रती माणुसकी

उस्मानाबाद : आपल्या कार्यालयात समस्या घेऊन भेटण्यासाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तीला खुर्चीवर बसता येत नसल्याचे लक्षात आल्यावर नूतन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी चक्क जमिनीवर बसून...

बावी येथे रुग्ण सेवा नव्हे; अनागोंदी कारभार

तुळजापूर : उस्मानाबाद तालुक्यातील केशेगाव येथील आरोग्य केंद्र अंतर्गत आरोग्य उपकेंद्र बावी येथे असून या उपकेंद्राची अवस्था असून अडचन नसुन खोळंबा अशी झाली आहे....

जिल्ह्यातील अत्यवस्थ रुग्णांसाठी क्लाउड फिजिशियनची मात्रा

उस्मानाबाद : जिल्हा रुग्णालयात क्रॉम्प्टन ग्रीव्हज व तेरणा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व बंगलोर येथील वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित विशेषज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातुन क्लाऊड फिजिशियन टेलिमेडीसिनचा...
1,273FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...