36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeउस्मानाबादवाशी नगरपंचायतीवर कमळ खुलले

वाशी नगरपंचायतीवर कमळ खुलले

एकमत ऑनलाईन

वाशी : गेली दहा वर्षे असलेली शिवसेनेची सत्ता उलथवून टाकण्यात भाजपाला यश मिळाले असून 17 पैकी 10 जागेवर निर्विवाद यश मिळवून भाजपाने सत्ता काबीज केली आहे.

या सत्तासंघर्षा मध्ये राष्ट्रवादीचा संपूर्ण सुपडा साफ झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये प्रथमच भाजपाला मोठी सत्ता मिळाली आहे. तर उर्वरित शिवसेना सात जागा आले आहेत

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या