21.3 C
Latur
Wednesday, October 28, 2020
Home उस्मानाबाद मुरूम येथे नुकसानीची खासदार,आमदारांकडून पाहणी

मुरूम येथे नुकसानीची खासदार,आमदारांकडून पाहणी

एकमत ऑनलाईन

मुरूम : मुरूम शहर व परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची खा. ओम राजेनिंबाळकर, आ. ज्ञानराज चौगुले यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी प्रशासनाला सरकट पंचनामे करण्याचे सूचना दिल्या. तसेच राज्य व केंद्र सरकारकडून मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शहरालगत असलेल्या बेनितुरा नदीने रौद्ररूप धारण केल्याने शेतक-यांचे लाखो हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन, ऊस, कांदा, कोथिंबीर तर काही शेतक-यांनी रब्बी पिकांत हरभरा, ज्वारी यापिकांची पेरणी केली होती. ही पीके पाण्यात गेल्याने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

तसेच मुरूम आष्टा मार्गावर नदीपात्रात असलेला पूल वाहुन गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप झाली आहे. खासदार व आमदारांनी याची पाहणी करून पुलाचे तात्काळ अंदाजपत्रक तयार करण्याचे संबंधित विभागाला निर्देश देवून तात्काळ निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. भागातील नुकसानग्रस्त शेतक-यांना केंद्र व राज्य सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच शहरातील माळी गल्ली, परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनके घरात पाणी शिरले होते येथेही भेट देवून नागरिकांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या नागरिकांनी मुख्यधिकारी विरोधात अनेक तक्रारी मांडल्या समस्या बाबत उपाययोजना करण्याचे सूचना मुख्यधिका-यांना दिल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, तालुका कृषी अधिकारी सुनीलकुमार जाधव, नायब तहसीलदार विलास तरंगे, मुख्यधिकारी हेमंत केरूरकर, शिवसेना तालुका उपप्रमुख चंद्रशेखर मुदकन्ना, नगरसेवक अजित चौधरी, अप्पासाहेब पाटील उपस्थित होते.

पालकमंत्री गडाख यांच्याकडून कवठा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
तालुक्यातील कवठा येथे अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी शनिवारी (दि.१७) केली. यावेळी लवकरच मदत देण्याचे आश्वासन त्यांनी शेतक-यांना दिले. उमरगा तालुक्यात पालकमंत्री गडाख यांनी तेरणा नदीकाठावरील पुराचा तडाखा बसलेल्या भागांचा दौरा केला. ज्या शेतक-यांच्या सोयाबीनच्या बनमी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. त्या भागाचा आढावा घेतला. सोयाबीन, ऊस व तुर आदी पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतीतील पिकाची पाहणी करुन नुकसान झालेल्या शेतक-यांना लवकरात लवकर जास्तीत जास्त मदत देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार ज्ञानराज चौगुले, आमदार कैलास पाटील, युवा नेते किरण गायकवाड, उस्मानाबादचे नगराध्यक्ष नंदु राजेनिंबाळकर, नायब तहसिलदार विलास तरंगे, मंडळअधिकारी पी.जी. कोकणे, उपसरंपच गुलाबराव पाटील, बलभिम पोतदार, समाजसेवक विनायकराव पाटील, विजयकुमार सोनवणे, कृषी सहाय्यक कुंशभांगे, किशोर जाधव, प्रकाश पाटील, काका गायकवाड यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काश्मिरी नेत्यांचा समूह केवळ देखावा – भाजप नेते राम माधव यांची टीका

ताज्या बातम्या

पाककडून भारताला शांततेचा प्रस्ताव – काश्मिरातील सैन्य मागे घेण्याची अट

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील राजकीय संकटात अडकलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला शांततेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, शांतता प्रस्तावात इम्रान खान यांनी काश्मीरचा राग आळवला...

दिल्ली विद्यापीठ कुलगुरूंचे निलंबन

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश त्यागी यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशान्वये निलंबन करण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठात दोन नियुक्त्यांवरुन वाद सुरू...

अनलॉकमुळे रोजगारात होतेय सातत्याने वाढ

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाउनच्या संकटामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या रोजगारनिर्मितीमध्ये मोठी घट झाली आहे. पण लॉकडाउनमध्ये अनेक उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या नोकºयांवर...

पाक नकाशातून पीओके, गिलगिट-बाल्टिस्तान वगळले

नवी दिल्ली : सौदी अरेबियाने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या नकाशातून हटवले आहे. पीओकेतील मानवाधिकार कर्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी बुधवारी ट्विटद्वारे ही माहिती...

‘आरोग्य सेतू अ‍ॅप’; केंद्रीय माहिती आयोगच अनभिज्ञ

नवी दिल्ली : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू ऍपचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रवासासह...

काश्मिरात तिरंगा फडकू न देणे राष्ट्रद्रोह

नवी दिल्ली : कोणताही व्यक्ती जो काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू इच्छित आहे, त्याला रोखले जात असेल तर मग मी तो राष्ट्रदोह मानतो, असे शिवसेनेचे खासदार...

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा गैरव्यवहार

मुंबई : केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४००...

कोरोनामुळे मानसिक स्थिती खालावतेय

लंडन : कोरोनाचा जगभरातील शेकडो देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. याच कोरोनासंदर्भात जगभरातील वेगवेगळ्या संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. कोरोनावर परिणामकारक लस शोधण्यासाठी जगभरातील...

पिडीतेच्या न्यायासाठी काढलेल्या मोर्चेकर्यांवर गुन्हे

लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील पिडीत मुलीच्या न्याय मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चेकर्यांवर पोलिसांनी कोवीडचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. लोहारा पोलिसांनी सामाजिक...

दिलासा: कोरोनाबाधितसह मृत्यू दरात घट

नादेड : गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे.मागील चोवीस तासात एकाचाही रूग्णाचा मृत्यु झाला नाही.यामुळे नांदेडाला तुर्त मिळाला आहे....

आणखीन बातम्या

पिडीतेच्या न्यायासाठी काढलेल्या मोर्चेकर्यांवर गुन्हे

लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील पिडीत मुलीच्या न्याय मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चेकर्यांवर पोलिसांनी कोवीडचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. लोहारा पोलिसांनी सामाजिक...

नळदुर्ग येथे निघाला मनसेचा भव्य महिला मोर्चा

नळदुर्ग : महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या वतीने, प्रदेश सरचिटणीस तथा सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या नेतृत्वाखाली दि.२७...

महसूलचे अधिकारी-कर्मचारी जाणार सामुहिक रजेवर

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील महसूल यंत्रणा आगामी ५ दिवस ठप्प राहणार असल्याने अतिवृष्टीने शेतक-यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे. विभागीय...

गटशिक्षणाधिकारी कुंभार यांनी राबवला सुसंवाद नवदुर्गां उपक्रम

उस्मानाबाद : उस्मानाबाद तालुक्याच्या गटशिक्षण कार्यालयात गटशिक्षण अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या रोहीणी कुंभार यांनी नवरात्र महोत्सव काळात सुसंवाद नवदुर्गांशी हा एक अभिनव शैक्षणिक...

मांजरा धरण शंभर टक्के भरले, ग्रीन बेल्ट सुखावला

लातूर : लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांसाठी महत्वपूर्ण असलेले केज तालुक्यातील धनेगाव येथील मांजरा धरणाची पाणी पातळी दि. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता...

आई राजा उदो उदोच्या गजरात तुळजाभवानी मंदीर परिसर दुमदुमला

तुळजापूर : संबळाच्या कडकडाटात, आई राजा उदो उदोच्या गगनभेदी गजरात, कुंकवाची उधळण करत कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे विजयादशमीचे सिमोल्लंघन सोहळा उत्साहात पार पडला. यादिवशी...

वैद्यकीय अधिकाऱ्या अभावी पारगाव चे प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर

पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी वारंवार गैरहजर राहत असल्यामुळे पारगाव परिसरातील रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे वारंवार गैरहजर राहणाऱ्या...

सास्तूर येथील अत्याचार झालेल्या पीडित मुलींसाठी निषेध मोर्चा !

लोहारा (अब्बास शेख) : लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील अतंत्य गरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यावर कठोर शासन करावे पीडित कुटूंबाला तात्काळ दहा लाख रुपये...

येणेगूरात दरोडा, ईट, लोहारा येथे घरफोडी, उस्मानाबादेत सोयाबीन पळवली तर बोरी येथे पादचाऱ्यास आडवून लुटले

ईट : भूम तालुक्यातील ईट येथील तंबाखू पानाचे व्यापारी शोकतअली तांबोळी यांच्या घरावर दसèयाच्या पूर्वसंध्येला अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. रविवारी (दि.२५) मध्यरात्री घरफोडी करुन...

हातातोडांशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा गहिवरला

उस्मानाबाद : जिल्ह्यासह संपुर्ण राज्यात परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान घातले असून नदी, नाले, ओढे तुडूंब भरले आहेत. पाण्याच्या वाहत्या प्रवाहाबरोबर शेतक-यांनी पाहिलेली स्वप्न देखील...
1,324FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...