23.2 C
Latur
Sunday, November 29, 2020
Home उस्मानाबाद मराठा समाजाच्या वतीने आता मुक नव्हे तर ठोक मोर्चाचे आयोजन

मराठा समाजाच्या वतीने आता मुक नव्हे तर ठोक मोर्चाचे आयोजन

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : शांततेच्या मार्गाने राज्यात ५८ मुकमोर्चे काढल्यानंतर मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळाले होते. उच्च न्यायालयानेही या आरक्षणावर शिक्कामोर्तब केले होते. परंतू सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला आंतरिम स्थगिती दिल्याने मराठा समाजामध्ये अस्वस्थता पसरली असून मराठा समाजाच्या वतीने आता यापुढे ठोक मोर्चे काढण्यात येणार आहेत. त्याची सुरवात तुळजापूर येथून ९ ऑक्टोबरपासून होणार आहे. अशी माहिती मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सज्जनराव साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर पुढील आंदोलने कशा पद्धतीने करण्यात येणार आहेत, याची माहिती गुरुवारी दि. २४ रोजी उस्मानाबाद येथे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी राज्य समन्वयक सज्जनराव साळुंके, जीवनराजे इंगळे, महेश डोंगरे, सुनिल नागणे, महेश गवळी, अमरराजे परमेश्वर, अर्जुन साळुंके, आबा कापसे, कुमार टोले, अण्णा क्षीरसागर, प्रशांत अपराध, दत्ता मोरे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना समन्वयकांनी सांगितले की, मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाची आंतरिम स्थगिती उठविणे ही प्रमुख मागणी आहे. स्थगिती उठविण्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारची आहे.

महाराष्ट्र सरकारने आरक्षणावरील स्थगिती उठवून मराठा समाजाला पुर्ववत आरक्षण द्यावे. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळावा, यासाठी राज्य सरकारने तसा शासन निर्णय काढून १० टक्के आरक्षणाचा लाभ द्यावा. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही तो पर्यंत राज्य सरकारने कोणत्याच विभागात नोकर भरती करू नये. मराठा आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनातील आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत. कोपर्डी प्रकरणातील दोषींना न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची त्वरीत अंमलबजावणी करावी. मराठा आरक्षणामध्ये बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत व नोकरी द्यावी.

शिक्षण प्रवेश प्रक्रिया मराठा आरक्षणानुसार पुर्ववत चालू ठेवावी. या मागण्या घेऊन मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने तिसरे पर्व मराठ्यांचा जागर या राज्यव्यापी आंदोलनाची सुरूवात ९ ऑक्टोबर रोजी तुळजापूर येथून होणार आहे. या आंदोलनात सर्व मराठा समाजाच्या संघटना सहभागी होणार आहेत. आंदोलनात महाराष्ट्रातील मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

शेअर बाजारात आली 9 वर्षातील सर्वात मोठी घसरण

ताज्या बातम्या

केंद्र सरकारला सत्तेची नशा

नवी दिल्ली : शेतक-यांच्या आंदोलनावरून आता राजकारणही तापू लागले आहे. केंद्र सरकारने दिलेले प्रस्ताव शेतक-यांच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आले आहेत. तसेच, आपण बुराडीमध्ये आंदोलन करणार...

…आता आव्हानांना भिडा !

राजकीय चमत्कार संबोधल्या गेलेल्या देशातील एका अनपेक्षित व अकल्पित राजकीय प्रयोगाची वर्षपूर्ती झाली आहे. ‘हे होणेच अशक्य’ ते ‘टिकणे अशक्यच’ इथवरचे दावे होत असताना...

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

केवळ भाजपवालेच भारतीय आहेत का? : मुफ्ती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर मुफ्ती यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. ते मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधतात....

मतदान प्रक्रियेवर कंट्रोल रुममधून नजर

लातूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी मंगळवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत लातूर जिल्ह्यातील एकुण ८८...

‘शाहू’चे तीन विद्यार्थी राज्यात प्रथमच्या यादीत

लातूर : कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये १ ते २० ऑक्टोबरदरम्यान सीबीटी पद्धतीने ३२ सत्रांमध्ये झालेल्या परीक्षेत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी...

३५ कोरोना पॉझिटिव्ह : एकाचा मृत्यू

नांदेड : चाचण्या वाढताच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येतही वाढ होत आहे.मागील आठवड्यात बाधितांचा आलेख वाढला होता. रविवारीचा दिवस थोडासा दिलासादायक ठरला. रविवारी सायंकाळी प्राप्त...

नांदेड जिल्ह्यात महिन्याभराने लॉकडऊन वाढले

नांदेड : कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी गुरुवार ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी...

आले विभागीय आयुक्तांच्या मना… तेथे कोणाचे चालेना

नांदेड : ऐन कोरोनाच्या संकट काळातही राज्याला घसघसीत महसुल देणारे दारू दुकाने औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या मतदान दिवशी दि.१ डिसेंबर रोजी केवळ सायंकाळी...

आणखीन बातम्या

राज्य सरकारमुळेच जिल्ह्यातील प्रकल्प रखडले

उस्मानाबाद : मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, शाश्वत सिंचन व नागरिकांना उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारे कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, कौडगाव येथे...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

लॉकडाऊन काळातील कामगारांच्या रकमेवरही दलालांचा दरोडा

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम मजुरांची उपासमार होऊ नये म्हणून लॉकडाऊन काळात उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

निवडणूक घेऊन तेरणाचा हंगाम सुरू करा

उस्मानाबाद : मराठवाड्यातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेला तेरणा कारखाना मागील १० वर्षांपासून चक्क बंद आहे. त्यामुळे हजारो कुटुंबांच्या अर्थकारणाला मोठी खीळ बसली आहे....

हजारो करदात्यांकडून पीएम किसान योजनेत कोट्यावधीची लूट

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम ) : जिल्ह्यात पीएम किसान योजनेचा पात्र नसतानाही हजारो करदात्या शेतकèयांनी कोट्यावधीची लूट केली आहे. या लुटारुमध्ये जिल्ह्यातील नामवंत धनदांडगे डॉक्टर,...
1,350FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...