22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeउस्मानाबादअल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

एकमत ऑनलाईन

उस्मानाबाद : जिल्ह्यातील एका गावात तरूणाने गावातील १४ वर्षीय मुलीसोबत लैंगिक अत्याचार केला. सदर प्रकार १५ जून ते २० ऑगस्ट दरम्यान घडला. जिल्ह्यात एका तरूणाने गावातीलच १४ वर्षीय मुलीशी (नाव, गाव गोपनीय) मागील तीन महिन्यांपासून जवळीक साधून वेळोवेळी तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

तसेच तिला फुस लाऊन एका चारचाकी वाहनातून त्याने तिचे अपहरन केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मुरूम पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरून सदर मुलाविरूद्ध भादंसं कलम ३७६(२)(एन), ३७६(३), ३६३, ३६६(अ), ३५४(ड) सह पोक्सो कायदा कलम ४, ८, १२ अन्वये २१ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या