31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeउस्मानाबादनुकसानग्रस्त झालेल्या भागाची आ. पाटील यांच्याकडून पाहणी

नुकसानग्रस्त झालेल्या भागाची आ. पाटील यांच्याकडून पाहणी

एकमत ऑनलाईन

काटी : तुळजापूर तालुक्यात अतिवृष्टीने तसेच वादळी वाऱ्याने झालेल्या नुकसानीची आ.राणाजगजितसिंह पाटील यांनी शुक्रवारी (दि.१६)पहाणी केली. तालुक्यातील काक्रंबा,जवळगा (मे), सलगरा(दि), किलज, होर्टी, दहिटणा, अणदूर, चिवरी, गंधोरा, देवसिंगा (तुळ), अपसिंगा, सिंदफळ, सांगवी, तामलवाडी, काटगांव, दिंडेगाव, कसई आदी गावातील पाहणी आ. पाटील यांनी केली.

यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड.अनिल काळे, तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांच्यासह तहसीलदार, कृषी अधिकारी, महावितरणचे अधिकारी यांना पिकांचे पंचनामे तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे, विक्रम देशमुख, दीपक आलुरे, वसंत वडगावे, विजय शिंगाडे, नेताजी पाटील, आनंद कंदले, नारायण नन्नवरे, अण्णा सरडे, बालाजी शिंदे, बाबा बेटकर आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या