26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeपरभणीपरभणी जिल्ह्यात सिनेट निवडणुकीत ६०.१५ टक्के मतदान

परभणी जिल्ह्यात सिनेट निवडणुकीत ६०.१५ टक्के मतदान

एकमत ऑनलाईन

परभणी: स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी रविवार दिÞ १३ रोजी घेण्यात आलेल्या मतदानात जिल्ह्यातील ९ केंद्रावर ६०Þ१५ टक्के मतदारांनी आपली हक्क बजावला आहेÞ दरम्यान या निवडणुकीत तिन पॅनलमध्ये चुरशीची लढत होत आहेÞ

स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या सिनेटच्या १० जागेसाठी आज मतदान घेण्यात आलेÞ परभणी जिल्ह्यातील ९ केंद्रावर सायंकाळी उशीरापर्यंत मतदान शांततेत पार पडलेÞ परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयातील केंद्र (अ) ४२६ पैकी २२०, (ब) ५२५ पैकी २८९, श्री शिवाजी लॉ कॉलेज ५०३ पैकी २९६, कमलताई जामकर महाविद्यालय २४१ पैकी १७९, ंिजतूर येथील केंद्रावर २०० पैकी ११५, मानवत केंद्रावर २७२ पैकी १५२, गंगाखेड केंद्रावर २०७ पैकी १३८, पुर्णा केंद्रावर २७२ पैकी २०२, सेलू केंद्रावर २२५ पैकी १३६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाÞ जिल्ह्यातील २ हजार ८७१ मतदारांपैकी १७२७ मतदारांनी मतदान केलेÞ जिल्ह्यात ६०Þ१५ टक्के मतदान झाले आहेÞ

सिनेटच्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानतिर्थ पॅनल, एबीव्हीपी पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच व विद्यापीठ महाविकास आघाडी अशा तीन पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली आहेÞ परभणी, ंिहगोली, नांदेड व लातुर या चार जिल्ह्यातुन १० जागांसाठी आज मतदान घेण्यात आलेÞ या निवडणुकीत एकुण १० हजार ५०० एवढी मतदार संख्या आहेÞ महाविकास आघाडीचे अरूण कुमार लेमाडे, केशव विठ्ठल जोंधळे, प्रकाश हरिभाऊ रवंदळे, ममता गौतम पाटील, शांतलिग आश्रोबा काळे हे तर ज्ञानतीर्थ पॅनलमध्ये नारायण महादेवराव चौधरी, अजय सुधाकर गायकवाड, हनुमंत नारायण कंधारकर, आकाश बालाजी रेजीतवाढ, गजानन गोंिवदराव असोलेकर, शितल दत्तात्रय सोनटक्के तसेच एबीव्हीपी पुरस्कृत विद्यापीठ विकास मंचचे संतोष वसंतराव चौधरी, सुरज शंकरराव म्दारे, केदार रामराव जाधव, कमलाकर बालाजीराव पवार, युवराज हनुमंतराव पाटील हे उमेदवार आपले नशिब अजमावत आहेतÞ या निवडणुकीत खुल्या प्रवर्गातून ५ तर एसÞसीÞ एसÞटी, ओबीसी, एनÞटी व महिला या प्रवर्गातुन ५ असे १० उमेदवार निवडून येणार आहेतÞ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या