21.9 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home परभणी रांगोळीतून साकारली तिरुपती बालाजीची प्रतिकृती

रांगोळीतून साकारली तिरुपती बालाजीची प्रतिकृती

एकमत ऑनलाईन

परभणी : कोरोनामुळे यावर्षी बालाजीच्या दर्शनाला जाता न आल्याने विद्यानगरातील कुलकर्णी परिवाराने दस-यानिमीत्त १५ तासात तिरूपती बालाजीचे प्रतिकृती रांगोळीतून साकारली.

शहरातील विद्यानगरातील माऊली मंदिराजवळ राह.णारे अभिजीत कुलकर्णी यांचे कुंटुबीय दरवर्षी तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जात असतात कोरोनाच्या संक टामुळे यावर्षी बालाजीचे दर्शन घेता आले नाही. त्यामुळे कुलकर्णी कुटुंिबयांनी दस-याचे निमीत्त साधत भव्य अशी बालाजीची प्रतिकृती रांगोळीतून रेखाटून सर्वांनाच दर्शन घडविले.

अभिजीत कुलकर्णी यांची मुलगी अपेक्षा हीने शुक्रवारी सायंकाळपासून शनिवारी सायंकाळीपर्यंत तब्बल १५ तास मेहनत करीत तिरूपतीच्या बालाजीची हुबेहुब प्रतिमा रांगोळी तून साकारली. त्यासाठी तीने रंग-बेरंगी रांगोळीबरोबर दहा रुपयांचे शिक्केही वापरले सुमारे पाच हजार रकमेच्या या शिक्यातून बालाजीचा सुंदर रूप उभे केले.

तिने साकारलेल्या रांगोळीचे कॉलनी वासियांसह नातेवाईकांनी कौतुक केले. कु.अपेक्षा हीने यापुर्वी श्रीरामाची तसेच तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची सुंदर अशी रांगोळी रेखाटली होती. तसेच पैठणीचा पदर असलेलीही रांगोळी रेखाटून ती कौतुस्पद पात्र ठरली होती.दरम्यान ही रांगोळी पांह.ण्यासाठी नागरिकही घरी येवून हजेरी लावत आहेत.

फ्लिपकार्ट होलसेच्या ʼबिग बिलियन ड़े`च्या माध्यमातून करोडो रुपयांची उलाढाल

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

परभणीत भाजपकडून वीज बिलांची होळी

परभणी : वीज बिलांची दरवाढ रद्द करावी, लॉकडाऊन काळातील सरासरी बिले रद्द करावीत या मागणीसाठी जिंतूर रस्त्यावरील वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर विधान परिषदेचे...

लाखोंचे मोबाईल लंपास करणा-या तडीपारास अटक

परभणी: जिंतूर येथील मोबाईलचे दुकान फोडून १० लाखाचे मोबाईल लंपास करणा-या तडीपार सराईत गुन्हेगारास सायबर शाखेच्या तांत्रिक मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी- कर्मचा-यांनी मालेगाव...

१८ हजार हेक्टरवरील कापूस प्रश्न ऐरणीवर

सोनपेठ (सिद्धेश्वर गिरी) : यावर्षी तालुक्यात तब्ब १८ हजार हे्टरवर कापूस लागवड करण्यात आली आहे. परंतू कापूस खरेदीसाठी एकही शासकीय केंद्र सुरू नसल्याने खाजगी...

महाराष्ट्राने संपूर्ण देशाला लोकशाही दाखविली

परभणी : महाराष्ट्रात २०१९च्या विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्याने संपूर्ण देशाला लोकशाही काय असते हे दाखवून दिले. ६४ आमदार असणारा मुख्यमंत्री, ५४ आमदार असणारा उपमुख्यमंत्री...

भरधाव कार विहिरीत पडली; डॉक्टरांचा मृत्यू

परभणी : औरंगाबाद हुन परभणीकडे भरधाव वेगाने येणार्‍या एका कारचे टायर फुटल्याने कार विहिरीत पडून झालेल्या अपघातात एका डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची घटना पाथरी ते...

परभणीत १२ पाणी व्यवसायांना ठोकले सील

परभणी : महापालिकेचे आयुक्त देवीदास पवार यांच्या आदेशानुसार सलग दुसरे दिवशी शहरातील प्रभाग १३ व ८ मधील १२ पाणी प्लांटरवर कारवाई करण्यात आली. शहरातील...

आरक्षण सोडतीत मातब्बरांना येणार सुगीचे दिवस

सोनपेठ: तालुक्यातील ४२ पैकी मुदत संपलेल्या ३९ ग्रामपंचायतीवर प्रशासक कारभार पाहत होते. मात्र कोरोना काळाच्या पार्श्वभुमीवर नेमण्यात आलेल्या शासकीय प्रशासकांकडून ग्रामीण भागातील प्रश्नाची सोडवणूक...

परभणीत भाजपाचे झुणका भाकर आंदोलन

परभणी : अतिवृष्टीग्रस्त शेतक‍-यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पैसे जमा करुन आर्थिक मदत करु, अशी घोषणा राज्य सरकारद्वारेकरण्यात आली परंतु, प्रत्यक्षात दिवाळी आली तरीही, शेतकर्‍यांच्या खात्यात...

राजकीय षडयंत्रातुन क्रशिंग लायसन्स रद्द

परभणी : गंगाखेड व परिसरातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या गंगाखेड शुगर्स आणि एनर्जी या कारखान्याचे क्रशिंग लायसन्स राजकीय सुडबुद्धीतुन रद्द करण्यात आले असून यामुळे कारखाना...

पुर्ण्यात आयपीएल सट्टा बुक्कीवर धाड

पुर्णा : पुर्णा शहरातील कमल टॉकीज समोरील धुत साडी सेंटरच्या दुस-या मजल्यावर बेकादेशीरपणे चालत असलेल्या आयपीएल सट्टा बुक्कीवर स्थानिक पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपी...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...