27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeपरभणीपरभणीत विठू माऊलींची आरती

परभणीत विठू माऊलींची आरती

एकमत ऑनलाईन

परभणी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथील संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त परभणी भाजप महानगर तर्फे सहकार नगर जुना पेडगाव रोड येथील विठ्ठल मंदिरात विठू माऊलीची आरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी संजय शेळके, कमलकिशोर अग्रवाल, संजय रिझवानी, संजय कुलकर्णी, अ‍ॅड. गणेश जाधव, गणेश देशमुख, संजय जोशी, भरत उपाध्याय अ‍ॅड. सोमवंशी देशपांडे उपस्थित होत. यावेळी आरती करून सर्व भाविक महिला पुरुष यांना प्रसाद वाटप करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या