25.1 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeपरभणीकोरोनावर मात करून आ.दुर्राणींचा पाथरीत प्रवेश

कोरोनावर मात करून आ.दुर्राणींचा पाथरीत प्रवेश

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्हयात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढत असून त्याच प्रमाणे रुग्ण बरे होवून घरी जाण्याचे प्रमाणही जास्त असल्यामुळे काही अंशी का होईना नागरिकांना दिलासा मिळत आहे. विधान परिषदेचे आ.बाबाजानी दुर्राणी यांनीही कोरोनावर मात केल्यानंतर पाथरीत आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

आ.बाबाजानी दुर्रार्णीना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. कोरोनाचा धोका हा बालकांना आणि वृद्धांना जास्त असल्याचं म्हटलं जातंय. पण असं असलं तरीही या नकारात्मक वातावरणात एक दिलासा देणारी बातमी म्हणजे पाथरीचे आ.दुर्राणी यांनी कोरोनावर मात करून ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहे. त्यांच्यावर शहरात पुष्पवृष्टी करण्यात आली.

पक्ष कट्टरविरोधी तरीही, तीन दशकं दोस्ती तुटायची नाय चा संदेश !

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या