24.8 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeपरभणीपरभणीत भाजपाचे आक्रोश आंदोलन

परभणीत भाजपाचे आक्रोश आंदोलन

एकमत ऑनलाईन

परभणी : स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकारण आरक्षणासाठी भाजपाच्या ओबीसी मोर्चाच्या वतीने परभणीत आक्रोश आंदोलन करण्यात आले. ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द व्हावे, या मागे सरकारचाच कट होता की काय, असे ओबीसी समाजबांधवांचे मत बनले असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या ओबीसी मोचार्चे जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे यांनी केला.

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, मोचार्चे प्रदेश चिटणीस रामकिसन रौंदळे, प्रदीप तांदळे, उपाध्यक्ष माणिकराव लोहगावे, जिल्हाध्यक्ष भागवत बाजगिर, महानगर जिल्हाध्यक्ष भालचंद्र गोरे, समीर दुधगावकर,सुवास डहाळे, सुनीताताई घुगे, विमल पवार, वैजनाथ दहिफळे, सुयोग मुंढे, संतोष सोनवणे, सुधाकर वाघमारे, डी.एम. कळसाईतकर, संगीता राऊत, पंडीतराव सोरेकर, मारोतराव पांचाळ, गजानन काळे, रमेश राऊत, कैलास राऊत, यशवंत धुळगुंडे, बालासाहेब राजुरकर, कृष्णा पेंडलवर, विष्णू हिंगे, संतोष जाधाव, दिंगाबर पांचाळ, दीपक वाकीकर आदी उपस्थित होते.

गौरवास्पद; बायोलॉजिकल ई ठरणार जगातील सर्वात स्वस्त लस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या