24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्राइमवसमतमध्ये पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

वसमतमध्ये पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन

एकमत ऑनलाईन

वसमत : वसमत शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये शहर पोलिसांच्यावतीने कोबिंग ऑपरेशन राबविण्यात आले शहरातील विविध भागातून चार जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याजवळ घातक हत्यारे श्स्त्र जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.

सदरील कोंबिंग ऑपरेशन वसमत उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी किशोर कांबळे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम , सपोनी गजानन बोराटे , पोउनि बाबासाहेब खार्डे , महिपाळे यांच्यासह कर्मचारी भगीरथ सवंडकर , गुंडरे , मिराशी , पोले , चव्हाण , हकीम , शेख नायर , बालाजी वडगावे , सुनिल गोरलावाड यांच्यासह होमगार्ड अदिनी ही मोहीम राबवली .

सदरील कोंबिंग ऑपरेशन रात्री ११ ते सकाळी चार वाजेपर्यंत चालले असून यामध्ये अंदा १४ ते १५ घातक शस्त्र जप्त केल्याची माहिती आहे .

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या