28.2 C
Latur
Friday, December 4, 2020
Home परभणी मृद जलसंधारणाच्या कामात भ्रष्टाचार ?

मृद जलसंधारणाच्या कामात भ्रष्टाचार ?

एकमत ऑनलाईन

जिंतूर : जालना मृद व जलसंधारण विभागा मार्फत व उपविभाग परभणी अंतर्गत झालेल्या को.प.ब.(कोल्हापुरी पाठबंधारे) च्या कामात ठेकेदार एम.ए.आंभोरे व संबंधित यंत्रणेनेने केलेल्या विविध कामात अनियमितता दिसून येत असून या बाबत पूर्णत: चौकशी अहवाल आल्या शिवाय कोणतेही देयके अदा करण्यात येऊ नये अशी लेखी तक्रार भाजप जिल्हा उद्योग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष गणेश काजळे पाटील यांनी दि. २८ रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना दिली आहे.

सदरील तक्रारीमुळे जालना मृद व जलसंधारन विभागा मार्फत व उपविभाग परभणी अंतर्गत झालेल्या विविध कोल्हापूरी बंधारेच्या कामात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.व दिलेल्या तक्रारी मुळे चौकशीच्या फे-या मुळे संबंधित यंत्रणेचे धाबे दणाणले आहेत.कारण सदर कामाच्या बाबतीत गणेश काजळे यांनी सर्व तक्रारी पुराव्यानिशी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्या कडे दिल्या मुळे नक्कीच चौकशीला वेग येऊन भ्रष्टाचारांचे घबाड बाहेर निघण्याची शक्यता निर्माण झाल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. जालना मृद जलसंधारण विभागा मार्फत जिंतूर व सेलू मतदारसंघात फार मोठ्या प्रमानात ठेकेदार एम.ए. अंभोरे व सबंधित यंत्रणेने फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप लेखी निवेदनात केला आहे.

संबंधित कामा बाबत वेळोवेळी तक्रारी सुद्धा झालेल्या असून प्रसिद्धी माध्यमातून भ्रष्टाचारा बाबत प्रकरण अनेकदा उचलले सुद्धा आहे. या बाबत व्यवस्थापिकय संचालक यांना सुद्धा वेळोवेळी कामाच्या संदर्भात तक्रारी देऊन दुर्लक्ष झाल्या मुळे त्यांचा सुद्धा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप निवेदनात नमूद आहे. संबंधित कामा बाबत चौकशी साठी लागणारे कागदपत्रे व अन्य पूरावे संबंधित यंत्रणा व ठेकेदार अंभोरे हे देण्यास हेतुपुरस्कर टाळाटाळ करत आहेत.विशेषत: झालेल्या कामात व मोजमाप पुस्तकेत घेतलेल्या कामाच्या नोंदीत फरक असल्याचेही तक्रारीत नमुद आहे.

महत्वाची बाब म्हणजे सदर कामे परभणी विभागा कडून काढून घनसावंगी विभागास जोडणार असल्याचे समजते.घनसावंगी विभागात वर्ग-१ चे उपविभागीय अधिकारी कायमस्वरूपी कायमस्वरूपी असताना संबंधित ठेकेदार एम.ए. अंभोरे व संबंधित यंत्रणेने मिळून वर्ग-3 च्या अधिका-यांची अडिशनल डेपोटी इंजिनिअर म्हणून परभणीतील वर्ग केलेली कामे पाहण्यासाठी नियुक्त केलेले आहे वास्तविक तसे करता येत नाही तसेच ३९ कामांपैकी ब-याच कामावर काम न करताच देयके उचलण्यात आली आहे यापूर्वी संबंधित विभागाकडे तक्रारी देऊनही संबंधित व्यवस्थापकीय संचालक प्रादेशिक जलसंधारण अधिकारी व जिल्हा जलसंधारण अधिकारी हे मुद्दाम डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे.

माजी सैनिकांसाठी ‘बाळासाहेब ठाकरे सन्मान योजना’ !

ताज्या बातम्या

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

दिल्लीत रात्रीची संचारबंदी नाही : केजरीवाल

नवी दिल्ली : नवी दिल्लीत सध्या तरी रात्रीची संचारबंदी लागू केली जाणार नाही, असे दिल्ली सरकारने दिल्ली उच्च न्यायालयात आज सांगितले. कोविडच्या साथीच्या पार्श्वभूमीवर...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १७ लाखांहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : आज ८,०६६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले, राज्यात आजपर्यंत एकूण १७,०३,२७४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील...

लातूर जिल्ह्यात ५३ नवे बाधित

लातूर : गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात नव्या रुग्णांच्या संख्येत चढउतार सुरू असून, आज ५३ नव्या रुग्णांची भर पडली आहे़ गुरूवार दि़ ३ डिसेंबर रोजी...

राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश

लंडन : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या २०२२ सालच्या मोसमात महिला क्रिकेटचा समावेश करण्यात येणार आहे. ही स्पर्धा बर्मिंगहॅम येथे होणार आहे. यापूर्वी १९९८ साली पुरुष...

ब्रह्मपुत्रेवर भारताकडून सर्वात लांब पुल बनणार

नवी दिल्ली : भारत व चीनमध्ये आगामी काही वर्षात ब्रह्मपुत्रा नदीवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगण्याची चिन्हे आहेत. काही दिवसांपुर्वी चीनकडून ब्रह्मपुत्रेवर महाकाय धरणाची घोरुणार...

उदगीर येथे वाळू माफियांंचा वाढला हैदोस

उदगीर (बबन कांबळे) : तालुक्यात राहणा-या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून उदगीर शहर हे झपाट्याने शहराच्या चारही बाजूने पसरत आहे. त्याच मानाने शहरात बांधकामांचीही...

निखळ स्पर्धा की निव्वळ हठयोग?

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई दौ-याने ऐन कोरोना संकटाच्या काळात राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभारण्याचे...

बिळे बुजणार कधी?

देशाच्या बँकिंग व्यवस्थेला अक्षरश: गंज लागलेला असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेचे होत असलेले प्रचंड नुकसान लपून न राहता स्पष्ट दिसणारे आहे. या नुकसानीमुळे होणारा अनर्थ भोगावा...

भारत बनणार ‘जगाची फार्मसी’

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) भारतात पारंपरिक औषधांसाठी एक जागतिक केंद्र स्थापन करण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत जागतिक आरोग्य संघटनेचे आभार...

आणखीन बातम्या

पोखर्णी येथे चक्काजाम आंदोलन

परभणी : दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोखर्णी फाटा येथे सुकाणू समितीच्या वतीने गुरूवारी दि.३ चक्काजाम आंदोलन करण्यात आले. तर परभणी शहरातही शेतकरी संघर्ष...

अखेर शाळेची घंटा वाजली

परभणी : कोरोनाचा संसर्ग वाढूनये या दृष्टीने प्रशासनाने मार्च महिन्यातच बंद केलेल्या शैक्षणिक संस्था आता पुन्हा एकदा नव्या जोमाने आजपासून सुरू झाल्या आहेत. पहिल्याच...

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा १३४ पोते तांदूळ जप्त

परभणी : जिंतूर तालुक्यातील भोगाव देवी येथील एका गोदामात काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने ठेवलेला 134 पोते तांदूळ पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या विशेष...

अवैधरित्या गौण खनिजाचे उत्खनन, महसूल विभागाचे दुर्लक्ष

जिंतूर : तालुक्यातील डोंगराळ भागात अवैध गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात होत असून संपूर्ण डोंगर नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. दररोज शेकडो वाहनातून मुरमाची व...

वडगाव सुक्रेत दोनशे रूपयांच्या ४८ बनावट नोटा जप्त

परभणी : पोलीस अधिक्षक जयंत मीना यांच्या विशेष पथकाने दैठणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव सुक्रे (ता. परभणी) येथे बनावट नोटा देवून लोकांची फसवणूक करणा-या...

अवैध दारू विक्री करणा-या सहा जणांविरूध्द गुन्हा नोंद

परभणी : जिल्हयाला अवैध धंद्याच्या कचाटीतुन मुक्त करण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाकडून एकापाठोपाठ एक कारवाई सुरू आहेत. परभणी, जिंतूर, पालम, पिंपळदरी, पुर्णा...

उद्यापासून अजिंठा एक्सप्रेस रेल्वे धावणार

परभणी : सिकंद्राबाद ते मनमाड दरम्यान धावणारी अजिंठा एक्स्प्रेस उद्या मंगळवार दि.१ डिसेंबर पासून सुरु होत आहे. तर पूर्णा-पटना आणि हैदराबाद -जयपूर विशेष रेल्वे...

पुर्णेत भरधाव कारने दोघांना चिरडले

पूर्णा : शहरातील नगर पालिका कार्यलय समोरील रस्त्यावरून जाणा-या एका कार चालकाने भरधाव वेगात कार चालवून रस्त्याच्या कडेला असलेल्या दोन युवकांना चीरडल्याची घटना शनिवारी...

पालममध्ये शेतक-यांचे रास्तारोको आंदोलन, वाहतूक ठप्प

पालम : गंगाखेड शुगर अ‍ॅन्ड एनर्जी या कारखान्याचा गाळप परवाना राज्याचे साखर आयुक्त यांनी रद्द केला असून हा परवाना रद्द करण्याचे राजकीय षडयंत्र आहे....

परभणीच्या गिर्यारोहकांनी सर केला हिमालयातील हरकीदून पर्वत

परभणी : उत्तराखंड राज्यात प्रसिद्ध असलेला हरकीदून हा गिर्यारोहकांचा आवडता दुर्गम पर्वत आहे. हौशी व धाडसी गिर्यारोहक समुद्रसपाटीपासून १४००० फुट उंचीवर असलेला हा पर्वत...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...