24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeपरभणीजय भवानी संघाने पटकावले प्रथम पारितोषिक

जय भवानी संघाने पटकावले प्रथम पारितोषिक

एकमत ऑनलाईन

मानवत : मानवत डॉ. अंकुश लाड मित्र मंडळ आयोजित मानवत प्रीमियर लिग टेनिस बॉल डे लिग क्रिकेट स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या दि. ५ ते १२ तारखेपर्यंत खेळवण्यात आलेल्या सामन्यांना पहिल्याच वर्षी चांगला प्रतिसाद मिळाला आहे हे पूर्ण सामने डॉ अंकुश लाड यांच्या नेतृत्वाखाली खेळवण्यात आले आहे. हे पूर्ण सामने युवानेते डॉ अंकुश लाड यांनी वेळात वेळ काढून उपस्थिति लावली. यामध्ये

या स्पर्धेत प्रथम पारितोषिक २१००० जय भवानी संघाने पटकावले तर व्दितीय पारितोषिक ११००० ओम ब्लास्टर संघाने पटकावले आहे. या मध्ये उत्कृष्ट फलंदाज २१०० व ट्रॉफी शुभम भद्रगे यांना ऍड अनिरुद्ध पांडे यांच्या हस्ते देण्यात आले तर उत्कृष्ट गोलंदाज २१०० व ट्रॉफी कपिल भोसकर यांना रामा हालनोर यांच्या हस्ते देण्यात आले आहे. तर मॅन ऑफ द सिरीज २१०० व ट्रॉफी कपिल भोसकर यांना स्वप्नील शिंदे यांच्या तर्फे देण्यात आले आहे, या असे आकर्षक बक्षिसे व ट्रॉफी देण्यात आल्या आहेत.

हा पूर्ण फाईल सामना जय भवानी संघ व ओम ब्लास्टर विकास पुरुष युवानेते डॉ अंकुश लाड, गणेश कुमावत, अ‍ॅड. अनिरुद्ध पांडे, स्वप्नील शिंदे , बाजीराव हालनोर, जनार्धन कीर्तने , अप्पा भिसे, संतोष घाटूळ, गणेश कच्छवे या वेळी बक्षीस वितरण करताना विकास पुरुष डॉ अंकुश लाड, गणेश कुमावत, अ‍ॅड. अनिरुध्द पांडे ,स्वप्नील शिंदे, बाजीराव हालनोर होते. यावेळी प्रथम पारितोषिक घेताना जयभवानी संघातील कर्णधार धीरज दगडू , संस्थापक किसन भिसे, सचिन मगर,सूरज राठोड, पप्पू रासवे,शशी धुमाळ,शुभम भद्रगे, आकाश जाधव ,विशाल चिंचकर,संदीप पवार, विकास जाधव, किरण जाधव ,रवी सोनवणे, ई खेळाडू उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या