23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeपरभणीपरभणीत गत २४ तासांत सरासरी ६.७ मि.मी. पावसाची नोंद

परभणीत गत २४ तासांत सरासरी ६.७ मि.मी. पावसाची नोंद

एकमत ऑनलाईन

परभणी : जिल्ह्यात दि. ७ जुलै २०२२ रोजी मागील २४ तासांत सरासरी ६.७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिलीमीटरमध्ये असून, कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे.

परभणी ५.३ (४१.५), जिंतूर १४.३(८१.३), पूर्णा १०.७ (६३.४), पालम ५.६ (६९.८), गंगाखेड २.८(५७.७), सेलू १.९ (३०.०), सोनपेठ ३.८ (२७.४), पाथरी ५.२ (२४.२), आणि मानवत ६.७ (३१.१) मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७६१.३ मि.मी. असून १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी २४.६ मि.मी. पाऊस झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या