25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeपरभणीस्कॉर्पिओ उलटली; तिघे गंभीर जखमी

स्कॉर्पिओ उलटली; तिघे गंभीर जखमी

एकमत ऑनलाईन

पूर्णा : नांदेडहून पूर्णाकडे भरधाव वेगात येणारी स्कॉर्पिओ उलटल्याची घटना नरहापूर शिवारात घडली. यामध्ये तिघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पूर्णा -नांदेड राज्य मार्गावरील अपघातांची मालिका थांबत नसून, गुरूवारी (दि. २) नांदेडहून पूर्णाकडे भरधावने येणारी पांढ-या रंगाची स्कार्पिओ (क्र. एमएच २३ एक्स १००८) गाडी नरहापूर गावालगत उलटली. या गाडीचा चालक तसेच दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणी चुडावा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या