16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeपरभणीश्रावणी गायखरचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

श्रावणी गायखरचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

एकमत ऑनलाईन

पूर्णा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी आयोजित केलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पूर्णा शहरातील अभिनव विद्या विहार प्रशाला येथील इयत्ता पाचवी मधील विद्यार्थिनी कु.श्रावणी गणेश गायखर हिने २१८ गुण मिळून शिष्यवृत्तीस पात्र झाली आहे.

या यशामुळे तिची आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ, शाळेचे संचालक हिराजी भोसले, दिलीपराव माने, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या