24.3 C
Latur
Thursday, June 24, 2021
Homeपरभणीताडकळस येथील शेतकऱ्यांची आत्महत्या

ताडकळस येथील शेतकऱ्यांची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

ताडकळस : ताडकळस येथील एका शेतकऱ्याने विहरीत ऊडी मारुन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 20 आँक्टोबर रोजी 4 च्या सुमारास घडली. ताडकळस येथील शेतकरी प्रभाकर ठमाजी बनगर वय वर्षे ५५ यांनी शेतात सततची होत असलेली नापिकी व कर्जामुळे येथील हाटकर गल्लीतील गजीच्या विहरीत ऊडी मारून आत्महत्या केली आहे.

ताडकळस पोलीस ठाण्यात रामराव कोळेकर यांच्या खबरीवरुन अकस्मात् मुत्यूची नोंद करण्यात आली आहे. या मयत शेतकऱ्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले ,सुना ,नातवंडे आसा मोठा परिवार आहे. या घटनेचा पंचनामा गणेश चनखोरे यांनी केला असुन पुढील तपास ताडकळस पोलीस ठाण्याचे सपोनि वसंत मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ऊपनिरीक्षक सतिश तावडे हे करत आहेत .

शेतकर्‍यांना समाधानकारक मदत करून अश्रू पुसणार : मुख्यमंत्री ठाकरे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या