27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeपरभणीजंगली प्राण्याचा जनावरांवर हल्ला

जंगली प्राण्याचा जनावरांवर हल्ला

एकमत ऑनलाईन

जिंतूर : तालुक्यातील मौजे पुंगळा येथील मैनपुरी शिवारातील गुणवंत जगताप सर्वे नंबर ७४/४ मध्ये आखडा असून सदरील गोठयामध्ये बैल, गाय, गो-हा, वासरू असे जनावरे होते. यावर जंगली प्राण्याने हल्ला करून गो-या मारून टाकले आहे. सदरील घटना १७ जून रोजी सकाळी उघडकीस आली आहे.

जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील जंगली प्राण्याने गो-यावर हल्ला करून जागीच त्याचा जागीच मृत्यू झाला व ते मास जंगली प्राण्यांचे भक्षण केले. असल्याने शेतक-याचे १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतक-याने तहसीलदार, पशुवैद्यकीय अधिकारी जिंतूर, वनविभाग अधिकारी परभणी यांना लेखी निवेदन देऊन नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. निवेदनावर गुणवंत प्रल्हादराव जगताप या शेतक-याची स्वाक्षरी आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या