परभणी : ओबीसी आरक्षण लागु झाल्याने नव्याने जिल्हा परिषद गटाच्या व पंचायत समिती गणाची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत लहान बालकांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून सोडत जाहीर करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आली़ परभणी तालुका-झरी- ओबीसी, टाकळी बोबडे-ओबीसी महिला, असोला-सर्वसाधारण महिला, टाकळी कु.-सर्वसाधारण, पेडगाव-सर्वसाधारण, जांब-अनुसूचित जाती, सिंगणापूर-ओबीसी महिला, पिंगळी-सर्वसाधारण महिला, लोहगाव-अनुसूचित जाती महिला, पोखर्णी-सर्वसाधारण महिला, दैठणा-सर्वसाधारण, जिंतूर तालुका- बझुर बु.-सर्वसाधारण, सावंगी म्हाळसा-सर्वसाधारण महिला, वाघी धानोरा-अनुसूचित जाती, आडगाव बाजार-सर्वसाधारण महिला, भोगाव-अनूसूचित जाती महिला,
पुंगळा- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला, वरुड-अनुसूचित जमाती महिला, चारठाणा-सर्वसाधारण, बोरी-अनुसूचित जाती, वस्सा- नागरिकांचा मागास प्रवर्ग व कौसडी- सर्वसाधारण़ मानवत तालुका- कोल्हा- सर्वसाधारण, ताडबोरगाव- सर्वसाधारण, केकरजवळा- सर्वसाधारण महिला, रामपुरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग, सेलू तालुका- चिकलठाणा- नागरिकांचा मागास प्रवर्ग, वालुर- सर्वसाधारण महिला, कुपटा- सर्वसाधारण, हादगाव- सर्वसाधारण महिला, रवळगाव- सर्वसाधारण महिला, देऊळगाव गात- सर्वसाधारण महिला, पाथरी तालुका- हादगाव- सर्वसाधारण, देवनांद्रा- सर्वसाधारण, कासापुरी- अनु़जाती महिला, बाभळगाव- सर्वसाधारण, लिंबा- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, सोनपेठ तालुका- शेळगाव- सर्वसाधारण, नरवाडी- नागरिकांचा मागास प्रवर्ग, डिघोळ- सर्वसाधारण महिला, उखळी बु़- सर्वसाधारण महिला, पुर्णा तालुका- एरंडेश्वर- सर्वसाधारण महिला, चुडावा- सर्वसाधारण महिला, कावलगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, गौर- सर्वसाधारण, कानडखेड- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, ताडकळस- सर्वसाधारण, वझूर- नागरिकांचा मागास प्रवर्ग, पालम तालुका- रावराजुर- सर्वसाधारण, पेठशिवणी- सर्वसाधारण महिला, चाटोरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग, बनवस- अनु़जमाती, गंगाखेड तालुका- धारासुर- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, महातपुरी- अनु़जाती महिला, मरडसगाव- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ईसाद- अनु़जाती, गुंजेगाव- सर्वसाधारण, कौद्री- सर्वसाधारण, राणीसावरगाव- सर्वसाधारण महिला