21.9 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home सोलापूर मंगळवेढयाच्या आवताडे कंपनीला ३१ कोटीचा दंड

मंगळवेढयाच्या आवताडे कंपनीला ३१ कोटीचा दंड

एकमत ऑनलाईन

अकलुज : बहुचर्चित अवैध गौणखनिज(मुरूम)उत्खनन प्रकरणी श्री.एस.एम.आवताडे प्रा.लि.मंगळवेढा या कंन्स्ट्रक्शन कंपनीला सुमारे 31कोटी,62लाख तीन हजार आठशे रुपयांचा दंड करण्यात आला आहे. 13 नोव्हेंबर रोजी माळशिरसचे तहसिलदार जगदिश ंिनबाळकर यांनी दंडात्मक कारवाईचे आदेश पारीत केले आहेत.युवासेना माळशिरस तालुका यांचे अंदोलनाला यश मिळाले आहे.

मौजे-खळवे,ता.माळशिरस येथील गट नं.-152/2-ब,329/3-ब,120/1,154/2,154/1 जमिनक्षेत्र गटांमधुन आवताडे कंपनीने विनापरवाना कोणतीही रॉयल्टी न भरता मुरूम उत्खनन करून शासनाचा महसुल बुडविल्याबाबतचे तक्रारी माळशिरस तालुका युवा सेना यांनी दिले होते. तसेच दोन दिवस अकलूज प्रांताधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे अंदोलन केले होते. या अंदोलनाची दखल घेत भूमि अभिलेखतर्फे एटीएस.मशीनद्वारे अचुक मोजणी करून फेरपंचनामे करण्यात आले.मा.तहसिलदार माळशिरस यांनी याबाबत संबंधितांना नोटीस देवुन तात्काळ खुलासा करण्याचे सुचित केले होते.परंतु कंपनीने सादर केलेला खुलासा अमान्य करीत तहसीलदार यांनी दंडात्मक कारवाई केली आहे.सात दिवसांत कंपनीला ठोठवलेला महसुल भरपाई करण्याचे कळविले आहे.

एकुण सहा गटांपैकी चार गटांतील 30,404 ब्रास मुरूम उत्खनन केल्यामुळे 31कोटी दंड आकारण्यात आला असुन उर्वरित दोन गटांतील उत्खननबद्दल अंदाजे किमान 14 कोटी दंड आकारण्यात येणार आहे. नुतन तहसिलदार जगदिश ंिनबाळकर यांनी पदभार स्विकारल्यानंतरची केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे.या अंदोलनात सहभागी व सहकार्य करणारे पदाधिकारी,संघटना व कार्यकर्ते यांचे माळशिरस तालुका युवा सेना आभार मानले.

आमच्या अंदोलनाच्या दरम्यान सत्ताधारी पक्षाच्या पदाधिका-यांची नौटंकी कशासाठी अशा वल्गना करण्यात आल्या होत्या.परंतु हे अंदोलन शासनाविरूद्ध नसुन प्रशासन व महसुल बुडविणा-यांविरूद्ध होते.मग तो कोणीही असो,या कारवाईमुळे शासनाला जबरदस्त महसुल मिळाला आहे.यापुढेही तालुक्यात विनापरवाना,अवैध मुरूम उत्खनन होवु देणार नाही.जे.एल.म्हात्रे कन्स्ट्रक्शन कंपनीचीही माहिती मागवली असून त्यांनीही असेच गौणखनिज उत्खनन करून महसूल बुडविला आहे,त्यामुळे त्याही कंपनीला दंड होईपर्यंत पाठपुरावा करणार असे माळशिरस तालुक्यातील युवा सेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

सात दुचाकीसह एका गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

सरकार जाईल त्या दिवशी आम्ही पर्याय देऊ

सोलापूर: माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तीन पक्षांची अनैसर्गिक असणारे सरकार टिकणार नाही. ज्या दिवशी...

शेतकरी संघटनेने ठाळे ठोकताच शेतकऱ्यांना मिळाले पैसे

सोलापूर(प्रतिनिधी) दि.२३नोव्हेंबर आज सोलापूर बाजार समीतीमध्ये शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांचे नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांची थकलेली बीले वसूल करण्यासाठी गाळा नं ८८...

धायटीत चौघांवर प्राणघातक हल्ला

सांगोला (विकास गंगणे) : धायटीत चौघांवर प्राणघातक हल्ला दवाखान्याच्या दरवाजातून जावू न दिल्याच्या कारणावरून चौघांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवार , लोखंडी गज व...

सोलापूर शहर जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा शाळेला संमिश्र प्रतिसाद

सोलापूर : जिल्ह्यात जवळपास ८ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या असुन कोरोना प्रादुर्भावामुळे शहर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. शाळा सुरु होण्यापूर्वी...

भाजपच्या वतीने वीज बिलांची होळी

मोहोळ : संपूर्ण वीज बील माफी झालीच पाहिजे, कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय देत नाही, अशी जोरदार घोषणाबाजी करत मोहोळ तालुका भाजपाच्या वतीने...

शेवते रस्ता एक महिन्यापासून पाण्यात

जांबुड : पाझर तलावाच्या पाण्यात गेलेल्या नेमतवाडी ते शेवते रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेले लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी आले आणि पाहणी करून माघारी गेले परंतु...

पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये संचारबंदी

सोलापूर : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये मंगळवार (दि. 24) रात्री 12.00 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबरच्या...

सुशिलकुमार शिंदेंचे फोटो टाळले समर्थक भिडले

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे डिजीटल फलकावर महाविकास आघाडीकडून फोटो लावण्यास टाळल्याने शिंदे समर्थक भिडले. महाविकास आघाडीकडून हेरिटेज गार्डन येथे पदवीधर...

इलेक्ट्रिक शॉक लागून टिप्पर ड्रायव्हरचा मृत्यू

सांगोला (विकास गंगणे) : सांगोला तालुक्यातील जवळा भोपसेवाडी या रोडचे दि.२२ नोव्हेंबर रोजी रविवार सुट्टीच्या दिवशी पीडब्ल्यूडी च्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या अनुपस्थित काम सुरू असताना...

सांगोला येथे वीज बिलाची होळी

सांगोला (विकास गंगणे) : लाकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला भरमसाठ बीज बिले देण्यात आली आहेत. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे . सरकारला सत्तेच्या...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...