24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeसोलापूरसोलापूर जिल्ह्यात मालगाडी घसरली

सोलापूर जिल्ह्यात मालगाडी घसरली

एकमत ऑनलाईन

करमाळा : सोलापूर जिल्ह्यात मध्य रेल्वेच्या सोलापूर-पुणे मार्गावर आज मालगाडी घसरली. केम हद्दीत लुप लाईनवर मालगाडीचे दोन रेल्वे इंजिन रुळावरुन खाली घसरले.

सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र रेल्वेचे नुकसान झाले. रविवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सोलापूरकडून पुणेच्या दिशेने जाणा-या ट्रॅकवरुन मालगाडी जात होती. त्यावेळी हा अपघात झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या