23.9 C
Latur
Tuesday, November 24, 2020
Home सोलापूर अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला

अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न फसला

एकमत ऑनलाईन

सोलापूर : तरटी नाका पोलिस ठाणे परिसरातून एका अल्पवयीन मुलीला स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामासाठी आलेल्या परप्रांतीय कामगारांनी पळवून नेल्याची घटना गुरूवारी सायंकाळी घडली. फौजदार चावडी पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच त्यांनी मध्यप्रदेशातील दोघांना अल्पवयीन मुलीसह इंदौरला जाताना वाटेतच पकडले.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सोलापूर शहरात ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी मध्यप्रदेशातून काही कामगार सोलापूरात आले आहेत. तरटी नाका पोलिस चौकी परिसरात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. मागील दीड महिन्यापासून एकाच ठिकाणी काम करणा-या त्या कामगार असलेल्या मुलाची ओळख त्याच परिसरात अल्पवयीन मुलीसोबत झाली व ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

काही दिवसात काम संपणार असल्याने मुलाने मुलीसोबत पळून जाण्याचा डावा आखला. ठरल्या प्रमाणे तो मुलगा त्याच्या कुटूंबातील एक पुरूष व एका महिलेसह मुलीला घेउन मध्यप्रदेशला रवाना झाला मात्र मुलीच्या आई वडिलांना मुलगी गायब असल्याची माहिती समजताच त्यांनी फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले. पोनि. राजेंद्र बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली पळून जाणा-या चौघांना पोलीसांनी वाटेत गाठले व ताब्यात घेतले. गुरूवारी सायंकाळी ७ च्या सुमारास परप्रांतीय कामगारांपैकी तिघांनी अल्पवयीन मुलीला घेउन मालट्रकमधून इंदौरच्या दिशेने निघाले. पोनि. बहिरट यांच्या पथकाने मोबाईल लोकेशनच्या सहाय्याने तपास करित धुळे गाठले व पहाटे तीनच्या सुमारास एका महिलेस दोघांना अटक केली.

भारतीय लष्कराला गावक-यांची साथ

ताज्या बातम्या

सेलू (खु.) येथे पंपावरील डिझेल चोरीचा प्रयत्न फसला

रेणापूर : रेणापूर-खरोळा या रस्त्यावर सेलू (खुर्द) येथे असलेल्या पेट्रोल पंपावर काही अज्ञात चोरट्यांनी रविवार दि २२ नोव्हेबर रोजीच्या मध्यरात्री पंपावरील डिझेल. चोरी होत...

उमेदवार चव्हाणांच्या प्रचार फलकातून बसवराज पाटील गायब

उस्मानाबाद (मच्छिंद्र कदम) : औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीची सध्या मराठवाड्यात रणधुमाळी जोरात सुरु आहे. या मतदार संघातील प्रत्येक जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी याबरोबरच...

पहिल्याच दिवशी ४४५ शाळा सुरू; ११७३३ विद्यार्थ्यांची हजेरी

उस्मानाबाद : जिल्ह्यात मागील आठ महिन्यानंतर सोमवारी (दि.२३) पहिल्या दिवशी शाळा सुरु झाल्या आहेत. कोरोना भिती असतानाही जिल्ह्यातील पहिल्याच दिवशीश ४४५ शाळा सुरु झाल्या...

उस्मानाबाद, भूममध्ये भाजपाकडून वीज बिलाची होळी

उस्मानाबाद : लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी भाजपाच्या वतीने सोमवारी (दि.२३) उस्मानाबाद व भूम शहरात वीज बिलाची होळी करुन सरकारचा निषेध...

कोरोनाचे आव्हान अन् लसींचा गोंधळ!

जी-२० राष्ट्रांची दोन दिवसीय शिखर परिषद शनिवार (२१ नोव्हेंबर)पासून सौदी अरेबियात सुरू झाली. सौदी अरेबियाचे सुलतान सलमान बिन अब्दुलाझीज अल सौद यांनी या परिषदेचे...

नवे शैक्षणिक धोरण लाभदायी

केंद्र सरकारने नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण काही महिन्यांपूर्वीच जाहीर केले असे नमूद करून डॉ. पटवर्धन म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरच्या काळात शैक्षणिक धोरण नव्याने तयार करण्याची...

श्वसनविकार, मूळव्याधीवर श्योनक गुणकारी

टेटू किंवा श्योनक हा पानझडी वृक्ष उष्ण आणि उपोष्ण कटिबंधीय हवामानाच्या प्रदेशात आढळतो. या मध्यम वाढणा-या वृक्षाचे मूळस्थान भारत आणि चीनमधील असून हा वृक्ष...

लातूर जिल्ह्यात वीज बिलाची होळी

रेणापूर : भरमसाठ वीजबिलाबाबत नागरिकांना रास्त सवलत द्यावी या मागणीसाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार रमेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे रेणापूर तालुकाध्यक्ष अ‍ॅड दशरथ सरवदे...

‘स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी’ या आजारासाठी जीन थेरपी देणारे डॉ.विवेक मुंदडा हे युएई देशातील पहिले भारतीय डॉक्टर

कळंब : 'स्पायनल मस्क्युलर ऍट्रोफी' हा एक गंभीर आणि अनुवांशिक आजार आहे.या आजारासाठी जीन थेरपी देणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण ता.कळंब येथील डॉ.विवेक बद्रीनारायण मुंदडा...

हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाचे सावट, महिनाभर पुढे जाण्याची शक्यता !

मुंबई,दि.२३ (प्रतिनिधी) ७ डिसेंबरपासून मुंबईत सुरू होणा-या राज्‍य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे सावट आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर अधिवेशन पुढे ढकलले जाण्याची...

आणखीन बातम्या

सोलापूर शहर जिल्ह्यात विद्यार्थ्यांचा शाळेला संमिश्र प्रतिसाद

सोलापूर : जिल्ह्यात जवळपास ८ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू झाल्या असुन कोरोना प्रादुर्भावामुळे शहर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद दिसून आला. शाळा सुरु होण्यापूर्वी...

भाजपच्या वतीने वीज बिलांची होळी

मोहोळ : संपूर्ण वीज बील माफी झालीच पाहिजे, कोण म्हणतय देत नाही घेतल्या शिवाय देत नाही, अशी जोरदार घोषणाबाजी करत मोहोळ तालुका भाजपाच्या वतीने...

शेवते रस्ता एक महिन्यापासून पाण्यात

जांबुड : पाझर तलावाच्या पाण्यात गेलेल्या नेमतवाडी ते शेवते रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेले लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी आले आणि पाहणी करून माघारी गेले परंतु...

पंढरपूर शहरासह आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये संचारबंदी

सोलापूर : कार्तिक वारी यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंढरपूर शहर व आजूबाजूच्या नऊ गावांमध्ये मंगळवार (दि. 24) रात्री 12.00 वाजल्यापासून ते 26 नोव्हेंबरच्या...

सुशिलकुमार शिंदेंचे फोटो टाळले समर्थक भिडले

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांचे डिजीटल फलकावर महाविकास आघाडीकडून फोटो लावण्यास टाळल्याने शिंदे समर्थक भिडले. महाविकास आघाडीकडून हेरिटेज गार्डन येथे पदवीधर...

इलेक्ट्रिक शॉक लागून टिप्पर ड्रायव्हरचा मृत्यू

सांगोला (विकास गंगणे) : सांगोला तालुक्यातील जवळा भोपसेवाडी या रोडचे दि.२२ नोव्हेंबर रोजी रविवार सुट्टीच्या दिवशी पीडब्ल्यूडी च्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या अनुपस्थित काम सुरू असताना...

सांगोला येथे वीज बिलाची होळी

सांगोला (विकास गंगणे) : लाकडाऊनच्या काळात राज्यातील जनतेला भरमसाठ बीज बिले देण्यात आली आहेत. महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे . सरकारला सत्तेच्या...

कार्तिकी यात्रेत विठ्ठलाचे मुखदर्शन राहणार बंद; विठ्ठल मंदिर समितीचा निर्णय

पंढरपूर : कार्तिकी एकादशी सोहळ्या दरम्यान पंढरपूरात गर्दी होऊ नये यासाठी २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान तीन दिवस पंढरीच्या पांडुरंगाचे मुखदर्शन बंद राहणार आहे....

मोहोळ येथे भीषण अपघात ; कंटेनर व टँकर जळून खाक

मोहोळ (राजेश शिंदे) : कुरुल रस्त्यावर शंकर मुसळे यांच्या हॉटेल वैष्णवी जवळ केमिकल टँकरची व मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या गाडीची समोरासमोर सकाळी साडेदहाच्या सुमारास जोराची...

अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यात गॅसची टाकी पडून दोघांचा मृत्यू ; आठ जखमी

मोहोळ (राजेश शिंदे) : मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते साखर कारखान्यातील बायोगॅसची टाकी अचानक खाली कोसळून झालेल्या दुर्घटनेत गुदमरून दोघांचा जागीच मृत्यू झाला तर...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...