25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeसोलापूरतामलवाडीच्या नव्या औद्योगिक वसाहतीला मंजूरी

तामलवाडीच्या नव्या औद्योगिक वसाहतीला मंजूरी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : तुळजापूर रस्त्यावरील तामलवाडी येथे नवीन एमआयडीसीला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिली आहे. साधारण चारशे एकरवर ही एमआयडीसी नियोजित असून, नव्या एमआयडीसीत जाण्यासाठी सोलापुरातील १४८ उद्योजकांनी तयारी दर्शविली आहे. या एमआयडीसीत दहा हजार नवे रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट सोलापूरला होईल.

सोलापूरपासून त्यांना रेडिरेकनर दराच्या चारपट अठरा किलोमीटर अंतरावर मोबदला मिळणार आहे. असलेल्या तामलवाडी येथे नवीन एमआयडीसीला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मंजुरी दिली आहे. याबाबत उद्योग मंर्त्यांकडे नुकतीच बैठक झाली असून, यावेळी लातूर विभागाचे प्रादेशिक अधिकारी तसेच सोलापुरातील उद्योजक उपस्थित होते. ४९ उद्योजकांनी जमीन द्यायला तयारी दर्शविली असून, शेतक-यांना याचा चारपट मोबदला मिळणार आहे. असून, याचा सर्वाधिक फायदा शेतक-यांनी संमतीपत्रे दिली आहेत.

मोबदल्यासह विकसित क्षेत्रातील पंधरा टक्के जमा नाममात्र दराने देण्याचा निर्णय झाला आहे. या एमआयडीसीला नक्षलग्रस्त भागातील विकासाच्या धर्तीवर सवलती अर्थात आकांक्षित योजना लागू आहेत. प्रोत्साहनपर करसवलती लागू असतील. आमदार राणारणजितंिसह पाटील यांनी याकरिता पाठपुरावा केल्याची माहिती उद्योगपती किशोर कटारे यांनी दिली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या