25.1 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home सोलापूर बार्शी टेक्सटाइल मिल बंद असल्यामुळे ४०० कामगारांवर उपासमारीची वेळ

बार्शी टेक्सटाइल मिल बंद असल्यामुळे ४०० कामगारांवर उपासमारीची वेळ

एकमत ऑनलाईन

बार्शी:केंद्रीय वस्त्रोद्योग महामंडळ मार्फत बार्शीतील सुरु असलेली बार्शी टेक्सटाईल मिल लॉकडाऊनच्या काळात बंद करण्यात आली.परंतू या मिलमध्ये कामाला असलेल्या १७५ कायम व २०० कामगारांवर उपासमारीची वेळ येत आहे.

बार्शीतील अगोदरच दोन मिल बंद स्थितीत आहेत.गेल्या ६ महिन्यापासून मिल बंद आहे.त्यामुळे बार्शी टेक्सटाइल मिल लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे ई-मेल द्वारे पत्र व्यवहार करून मिल सुरू करण्याची मागणी केली आहे.

फेसबुक : भारतातही निवडणुकी दरम्यान झाला गैरवापर; सोफी जेंग यांच्या नोटमध्ये नेमकं काय?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या