17.5 C
Latur
Saturday, November 28, 2020
Home सोलापूर सोलापूर शहर-जिह्यात कोरोनाने घेतला ८ जणांचा बळी

सोलापूर शहर-जिह्यात कोरोनाने घेतला ८ जणांचा बळी

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधितांची संख्या तीनशेच्या खाली आली आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर सातत्याने 10 ते 15 च्या दरम्यान असणारी मृत्यींची संख्याही आज केवळ तीन इतकी आहे. त्यामुळे कोरोनाबाधित व कोरोनामुळे मृत्यूंची संख्याही कमी झाल्यामुळे ग्रामीण भागाला थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज एकूण दोन हजार 143 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी एक हजार 845 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 298 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर 297 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना आपापल्या घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आतापर्यंत 24 हजार 672 जण कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर 669 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाची लागण झाल्यामुळे सहा हजार 395 जण वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत तर कोरोना बरा झाल्याने 17 हजार 608 जण आपल्या घरी गेले आहेत. आज मुळेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील 65 वर्षाची महिला, डाळे गल्ली पंढरपूर येथील 20 वर्षाचे पुरुष तरचिंचगाव (ता. माढा) येथील 66 वर्षाच्या पुरुषाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे.

तसेच शहरातील कोरोना बाधितांची संख्या अद्याप कमी झालेली नाही. आज तब्बल पाच रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. तरीही टेंिस्टग वाढलेली नसून 377 संशयितांचीच टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये 54 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज मृत्यू झालेल्यांमध्ये कुमठे (मजरेवाडी) येथील 30 वर्षीय पुरुष, 70 फूट परिसरातील 40 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. शेटे नगरातील 61 वर्षीय महिला, उत्तर कसब्यातील 70 वर्षीय पुरुष आणि वज्रेश्­वरी नगरातील (अक्­कलकोट रोड) 72 वर्षीय महिलेचाही समावेश आहे.

शहरात आज दमाणी नगर, सिव्हिल हॉस्पिटल क्­वॉर्टर व रेसिडेन्स हॉस्टेल, सैफूल, जाई- जुई नगर, इंदिरा नगर, यामिनी नगर, आयटीआयजवळ, सोनामाता नगर, रामंिलग सोसायटी, राजस्व नगर, आयटीआयजवळ (विजयपूर रोड), वज्रेश्­वरी नगर (अक्­क्­लकोट रोड), कुमठे, डब्ल्यूआयटी क्­वॉर्टर, हुच्चेश्­वर नगर (कुमठा नाका), 70 फूट रोड, गोली अपार्टमेंट, कोटणीस नगर, आसरा चौक, जुने आरटीओ कार्यालयाजवळ, आसरा चौक, दिक्षित नगर, भिमाशंकर नगर, आनंद नगर भाग-एक, आसरा सोसायटी, ताकमोगे वस्ती (मजरेवाडी), धमश्री लाईन, नवी पेठ, शांती नगर (भवानी पेठ), सिध्देश्­वर पेठ, अभिषेक नगर, रविवार पेठ, फॉरेस्ट, उत्तर कसबा, कुमारस्वामी नगर (शेळगी), रेल्वे लाईन्स, गजानन अपार्टमेंट (आसरा), हेरिटेज अपार्टमेंट, सुयोग नगर, सिंधू विहार (जुळे सोलापूर), लक्ष्मी नगर, रोहिणी नगर, राघवेंद्र नगर (सैफूल), दक्षिण कसबा, पश्­चिम मंगळवार पेठ याठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे.

वाळकी शिवारातील पिकांचे सरसकट पंचनामे करावे

ताज्या बातम्या

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

आणखीन बातम्या

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

‘त्या’ ठरावामध्ये सीईओ स्वामी यांनी घातले लक्ष

सोलापूर : कुमठे येथील जिल्हापरिषदेची शाळा आणि क्रीडांगण भाडे तत्वावर देण्याच्या ठरावावर सीईओ दिलीप स्वामी यांनी लक्ष घातल्याने अधिका-यांचे धाबे दणाणले आहे. सर्वसाधारण सभेत...

थकबाकी न भरल्याने माजी मंत्र्यांसह माजी आमदाराची मालमत्ता जप्त; महापालिकेची कारवाई

सोलापूर : महापालिकेची थकबाकी भरण्यासंदर्भात महापालिका आयुक्­त पी. शिवशंकर यांनी सुनावणी घेतली. त्यांच्यासाठी अभय योजनाही लागू करण्यात आली. मात्र, तरीही थकबाकी भरणा न केलेल्यांची...

उद्यापासून तीन हजार भाविकांना घेता येणार श्री विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मुखदर्शनाची व्यवस्था मंदिर समितीने केली असून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे म्हणून शनिवारपासून दिवसभरात...

आमदार भालके यांची प्रकृती चिंताजनक

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांची तब्येत गंभीर असून ते वेंटीलेटरवर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी...

महाराष्ट्राचा हक्काचा पैसा केंद्र सरकार देत नाही

बार्शी : महाराष्ट्र शासन केंद्र सरकारला ३५% टक्के जीएसटी देते,तरीही केंद्र सरकारने ७ महिन्यांपासून महाराष्ट्राला मिळणारा २८ हजार कोटींचा निधी दिला नाही.महिला व बाल...

सोलापूरात कोरोनाचे ३० तर ग्रामीणमध्ये १९३ रूग्ण

सोलापूर : सोलापूर शहरात गुरुवारी कोरोनाचे नवे 30 रुग्ण आढळले असून यामध्ये 22 पुरुष तर 8 स्त्रियांचा समावेश आहे. उपचार घेऊन बरे होऊन घरी...

कार्तिकी एकादशीदिनी भाविकविना पंढरी सुनी.. सुनी…

पंढरपूर (अपराजित सर्वगोड) : आषाढी यात्रेनंतर कार्तिकी यात्रेवरही कोरोनाचे सावट असल्याने कार्तिकी एकादशी सोहळा भाविकांविना साजरा झाला. दरवर्षी कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी लाखो भाविक दिंड्या,पताका...

शेतकरी कामगार पक्ष आतापर्यंत क्रांतिकारी विचाराच्या सोबत – माजी.आमदार गणपतरावजी देशमुख

सांगोला (विकास गंगणे) : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून जी. डी.बापू अर्थात गणपती लाड यांनी आपले योगदान दिले. त्यांच्याच पावलावर...

सांगोला तालुक्यातील ४५ हजार ७१६ शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची मदत जमा

सांगोला (विकास गंगणे) : जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत सांगोला तालुक्यात पाऊस व पुरामुळे शेती व फळबागांचे नुकसान झालेल्या ४५ हजार ७१६...
1,349FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...