22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeसोलापूरमंगळवेढ्यातील मटन पार्टीला कोरोनाने घेरलं: संपूर्ण गाव क्वॉरंटाईन

मंगळवेढ्यातील मटन पार्टीला कोरोनाने घेरलं: संपूर्ण गाव क्वॉरंटाईन

एकमत ऑनलाईन

मंगळवेढा: कोरोनाने महाराष्ट्रात थैमान घातले आहे. पण अजूनही काही प्रमाणात लोकं आपल्याकडे कोरोना नाही, आपल्याला काही होत नसत, म्हणून बिनधास्त आहेत. या कोरोनाने सर्व थोरांचे अंदाज खोटे ठरवले. कोरोना जोमात आणि लोकं कोमात असं वातावरण जगभर असताना सोलापूर जिल्ह्यात मात्र अचंबित करणारा प्रकार घडला.

मंगळवेढा तालुक्यातील एका गावात एका कुटुंबाकडून मटणाचा बेत आखण्यात आला.  सोशल डिस्टन्स’चे तीन-तेरा वाजवत सर्वांनी मटणावर जोमाने ताव मारला. मटण पार्टीत तालुक्याहून आलेल्या तीन जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. पूर्ण गावाला क्वारंटाईन केलं असून संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Read More  गेवराईत तिघांचा मृत्यू; शहरात भितीचे वातावरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या