अकलुज (कृष्णा लावंड) : कोविड योध्दा डाँ नितीन मुरलीधर कुबेर हे सध्या अकलुज कोविड हाँस्पीटल मध्ये प्रशसिक अधिकारी म्हणून 24 तास सेवा देत आहेत. डाँ नितीन कुबेर हे अकलुज गावी जन्म झाला आहे.आई रतनमाई हे त्याच्या देवी पेक्षा ही श्रेष्ट आहेत त्याच्यावरती फार जीव आहे.वडील मुरलीधर कुबेर हे आजपयँत वेटर म्हणून काम करतात.त्याची आई मोहिते पाटील परिवारामध्ये गेले 40 वषँ झाले मंजुर म्हणून काम करत आहेत.त्याचे वडील मुरलीधर कुबेर हे अकलाई भेळ येथे 100 रु रोज मजुर म्हणून दिवसातुन पाणी भरण्याचे काम करत आहेत.हे दोघे पण 70 ते 80 वषँचे आहेत.
डाँ नितीन कुबेर हे 10 वी पयँतचे शिक्षण समावि अकलुज राञ प्रशाला मध्ये झाले आहे.12वी पयँत शिक्षण शं मो.महाधिध्यालय मध्ये झाले.शालेय जिवनात त्यांनी शिक्षणा बरोबर भंगार गोळा करीत होते.पँप्सी विकणे किरणामाल दुकानात काम करीत शिक्षण पूर्ण केले.तसेच दवाखान्यात वाँड बाँय व दवाखाने धुण्याचे काम करीत शिक्षण घेत होते.राञ दिवस कष्ट आणि कष्ट फक्त त्यांच्या नसिबी आले आहे.काही दिवस ते उपाशी राहत होते.लोंकानी लग्न सभारंभातील राहिलेले अन्न देत ते खात दिवस काढलेल.अशा प्रकारे शालेय शिक्षण पार पाडलै.12 वी नंतर पुढील शिक्षण डाँ जे.जे.मगदुम मेडिकल काँलेजला अँडमिशन घेतले तेथे त्यांनी उपाशी राहुन व वाँड बाँय म्हणून काम करीत BHMS शिक्षण पुणँ केले.नंतर हालकीमध्ये त्यांनी BHMS,MD ems ,pune. skin and Veneral diseases,DM, PG clinical cosmatology तसेच ते 28/9/2020 रोजी MD (Hom)ची परिक्षा देत आहेत.
अकलुज कोविड हाँस्पीटल मध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून 24 तास रुग्नाना सेवा देतो आहेत. दिवस राञ ते फाक्त आणि फक्त पेंशटसाठीच ते काम करत आहेत.गेल्या महिण्यामध्ये शिळे अन्न खाऊन दिवस काढत आहेत.आपल्या जेवनाचा डबा पेंशटला व त्यांच्या नातेवाईक देत होते.गेल्याच आठवड्यामध्ये ते आँन डूटी असताना Gastrites झला हाताला सलाईन असुन ते पावसामध्ये उभा राहुन सेवा दिली डोक्यावर चादर आणि हाताला सलाईन आशा मध्ये वरुण 4 ते 5 दिवस अकलुज मध्ये पाऊस होता.त्यामध्ये त्यांनी अहोराञ व सगळ्या गोष्टीनां हारवत ते त्यांना त्याचा प्रमाणिक काम करीत आहेत.
गेले 20 दिवस ते पूर्ण झोपलेले सुध्दा नाहीत.रुग्न सेवा 24 तास देत असल्यामुळे त्यांचे 12 किलो वजन उतरले आहे. पेंशटचे सेवा त्याच बरोबर ते स्वताच्या खिशातले पैसे पेंशटला कमी पडलेले ते देतात .जेथे कमी तेथे डाँ कुबेर असे म्हणावेसे वाटते.आतापयँत डाँ नितीन कुबेर यांनी केली 17 वषँ समाजसेवा करीत आले आहेत.अनेक आरोग्य शिबीरे व गोरगरीबांना शाळकरी मुंलासाठी वह्या पुस्तके कपडे व गणवेश सतत वाटप करीत असतात. डाँ कुबेर यांनी महाराष्ट्रामध्ये 287 आरोग्य शिबीरे घेऊन उपचार केले आहेत.आज पयँत त्यांनी कष्टानी व प्रमाणिक पणामुळे ते रुग्न व नातेवाईक ते देव आहेत असे सांगतात.
हिमायतनगर येथील बँक शाखेच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्यांना वेळेवर पिक कर्ज मिळेना