22.5 C
Latur
Thursday, October 1, 2020
Home सोलापूर शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण :- प्रकाश वाले

शेतकऱ्यांचे मरण हेच मोदी सरकारचे धोरण :- प्रकाश वाले

एकमत ऑनलाईन

मोदी सरकारने कांदा निर्यातबंदी निर्णय तात्काळ मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा

सोलापूर: केंद्रातील मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकरी, व्यापाऱ्यांवर लादला तो अन्यायपूर्वक निर्णय तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस भवन सोलापूर समोर येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. या वेळी कांदा निर्यातबंदी करणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, कांदा निर्यात बंदी निर्णय रद्द करा, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय देणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो अश्या घोषणाने परिसर दणाणुन गेला.

यावेळी बोलताना शहर अध्यक्ष प्रकाश वाले म्हणाले, देशात महाराष्ट्रात लॉकडाऊन असताना सुद्धा मोठ्या कष्टाने शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले कांद्याला आत्ता कुठे भाव चांगला येऊ लागल्याचे दिसत होते चार पैसे हातात पडतील अशी आशा शेतकऱ्यांना होती पण केंद्रातील लहरी मोदी सरकारने अचानकपणे निर्यातबंदी जाहीर करून शेतकऱ्यावर घोर अन्याय केला आहे तीन महिन्यापूर्वी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी कांदा, बटाटा, डाळीना जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळले असल्याची घोषणा करून स्वतःची पाठ थोपटून घेतली होती आणि तीन महिन्यात घुमजाव करत निर्णय बदलुन शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे.

या निर्णयामुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकर्‍यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होणार आहे. मोदी सरकारच्या या लहरी धोरणामुळेच शेतकरी आत्महत्या मध्ये वाढ होत आहे. शेतकऱ्यांना मरणाच्या दारात ढकलत आहेत. तसेच कांदा व्यापाऱ्यांनी निर्यातीसाठी पाठविलेले शेकडो कांदयाचे कंटेनर मुंबई पोर्टवर उभे आहेत कांदा नाशवंत असल्यामुळे व्यापारयांचेही नुकसान होणार आहे म्हणून मोदी सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यातबंदी निर्णय तात्काळ मागे घ्यावा या मागणी साठी आज रोजी हे आंदोलन करण्यात आला. मोदी सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा.

यावेळी जेष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेवक हाजी तौफीक हत्तुरे, विनोद भोसले, केदार ऊंबरजे, रेवनसिद्ध आवजे, माजी महापौर अलकाताई राठोड, नलिनीताई चंदेले, आरिफ शेख, दक्षिण सोलापुर तालुका अध्यक्ष हरीष पाटील, सेवादल जिल्हा अध्यक्ष राजेश पवार, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, जिल्हा मागासवर्गीय अध्यक्ष गौरव खरात, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, ND जावळे, दिनेश उपासे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, बसवराज बगले, सेवादल शहर अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, प्रदेश सेवादल चे अशोक कलशेट्टी, माजी नगरसेवक जेम्स जंगम हारून शेख, आझम सैफन, VJNT युवक अध्यक्ष युवराज जाधव, माणिकसिंग मैनावाले, अख्तर मनियार, अरुण साठे, विवेक कन्ना, योगेश मार्गम, सैफन शेख, नागनाथ कदम, संभाजी भोसले, अशोक देवकते, योगेश दुलंगे, उमेश यादवाड, हसीब नदाफ, नूर अहमद नालवार, सायमन गट्टू, मुन्ना बिराजदार, दत्तात्रेय नामकर, चक्रपाणी गज्जम, अनिल मस्के, सतीश संगा, संतोष अट्टेलुर, श्रीकांत दासरी, किसन मेकाले गुरुजी, शोभा बोबे, रंजना इरकर, मुस्कान शेख, सोमनाथ व्हटकर, रेवन चव्हाण, शिवराज कोरे, प्रमिला तूपलवंडे, प्रियंका डोंगरे, श्रद्धा हुल्लेनवरु, अनिता भालेराव, मीणा गायकवाड़, अरुणा बेंजरपे, शोहेब कडेचुर, नरेश महेश्वरम, राकेश मंतेन, आनंद मैले, लालू सानी, रवि हुन्डेकरी, यांच्यासह इतर पदाधिकारी, शेतकरी, व्यापारी, नागरिक उपस्थित होते.

बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांची धाड; भाऊ-बहिणीला घेतले ताब्यात

ताज्या बातम्या

यूपी सह मध्यप्रदेश,राजस्थान मध्ये बलात्काराच्या घटना उघडकीस

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील संतापानंतर मागील २४ तासांत देशातील विविध भागांतून बरीच प्रकरणे बाहेर आली आहेत. यूपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशात सामूहिक बलात्काराच्या घटना...

लातुरात तरूणाचा खून

लातूर : सिध्देश्वर मंदिराच्या परिसरात २५ वर्षीय तरूणाच्या डोक्यात पाठीमागून मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९...

देशात १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल...

देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला !

नवी दिल्ली : भारतात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ६२ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता कोरोना व्हायरससंदर्भात...

आटापिटा लसीच्या यशासाठी

जगभरात कोरोना व्हायरसचा धुडगूस सुरूच आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अशा प्रयत्नांना मानसिक बळ...

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत सातत्याने जे वास्तव समोर येत आहे, त्यामुळे चंदेरी पडद्याच्या मागे लपलेला कचरा समोर आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमपासून अंडरवर्ल्डच्या...

महिलाशक्ती लढाऊ भूमिकेत!

कोणत्याही देशाची सुरक्षितता त्या देशाच्या लष्करावर अवलंबून असते. लष्कर जितके शक्तिशाली आणि मजबूत असेल, तितका तो देश सुरक्षित असतो. भारताचे लष्कर अत्यंत शक्तिशाली असून,...

साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज शंभर टक्के भरले तर साकोळ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत...

पानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

पानगाव : मनसेचे ग्रापंचयात सदस्य इम्रान मणियार, चेतन चौहान व दिव्यांगांनी पानगावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. टकले यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्यांगांचा निधी...

भांडारकर संस्था हल्ला प्रकरणातील शिवशंकर होनराव आर्थिक अडचणीत

कळंब : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये दाभा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे सहा क्रांतिवीर सहभागी झाले...

आणखीन बातम्या

सोलापूर शहर जिल्ह्यात १४ जणांचा कोरानाने मृत्यू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज नव्या 352 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. दहा जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे....

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राजेंद्र मिरगणे थेट शेतकऱ्याच्या बांधावर

बार्शी : बार्शी तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते.त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी...

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रेडलाईट एरियात शालेय साहित्याचे वाटप

बार्शी : बार्शी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वंचित घटकातील महिलांना म्हणजे रेड लाईट एरियात शालेय...

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

सोलापूर : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात काम करणारे कर्मचारी यांचे सेवा सुरू ठेवणेचे सुचना मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या नुसार आज पाणी...

राज्यातील ग्रंथालय कर्मचारी जगावे की मरावे !

सांगोला (विकास गंगणे) : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय कर्मचा-यांना गेल्या 53 वर्षापासून वाचनालयामार्फत मिळणारे तुटपुंजे वेतन व होणारे खर्च यांचा मेळ बसत नाही. मा.मंत्री महोदय...

सांगोला मतदार संघातील सर्व प्रलंबित विकास कामे पूर्ण करणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

चिकमहुद (वैभव काटे) : सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा येथील शासकीय निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातील सात शिवसेना...

सोलापूर शहर-जिह्यात कोरोनाने घेतला ८ जणांचा बळी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधितांची संख्या तीनशेच्या खाली आली आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर सातत्याने 10 ते 15...

गुरसाळ्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

गुरसाळे : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर, गुरसाळे,ता. पंढरपूर या कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळण्यासाठी येथील प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना...

निजामपुर चा शेतकरी तिहेरी संकटात असताना प्रशासनाची बघ्याची भुमिका

सांगोला (विकास गंगणे) : सतत निसर्गाच्या अवकृपेच्या छायेत असणारा बळीराजा सध्या कोरोनाच्या सुलतानी वादळी पावसाच्या अस्मानी तसेच पाझर तलावाचे पाणी तुंबलेल्याने सांगोला तालुक्यातील निजामपूर...

दोन्ही छत्रपती राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडून सोडवावा

पंढरपूर : छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयन राजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे दोन्ही राजानी मराठा आरक्षण आरक्षणाचा प्रश्न भाजपा कडूनच सोडवून...
1,273FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...