20.4 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डचे लोकार्पण

सिव्हिल हॉस्पिटलमधील कोरोना वॉर्डचे लोकार्पण

एकमत ऑनलाईन

सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या (सिव्हिल हॉस्पिटल) येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या कोरोना वॉर्डचे आज लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या वॉर्डमधून जास्तीत जास्त गरीब रुग्णांची सेवा व्हावी. येथून जास्तीत जास्त रुग्ण कोरोनामुक्त व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार प्रणितीताई ंिशदे,आमदार यशवंत माने, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुध्द कांबळे, जिल्हाधिकारी मिंिलद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पि. शिवशंकर, अधिष्ठाता डॉ.संजीव ठाकूर आदी उपस्थित होते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नव्याने झालेल्या या वॉर्डमुळे शहरातील गरीब आणि गरजू रुग्णांवर तत्काळ उपचार होतील त्यामुळे शहराचा मृत्यूदर कमी होण्यास मदत होईल. या वॉर्डमध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सेवा येत्या दोन तिन दिवसात दिल्या जातील. त्याअनुषगांने जिल्हा प्रशासनाने कामकाज करावे, अशा सूचनाही पालकमंत्री भरणे यांनी दिल्या.

Read More  लिजंड्स चषक बुद्धिबळ स्पर्धा : आनंदची पराभवाची मालिका सुरूच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या