27.5 C
Latur
Monday, September 28, 2020
Home सोलापूर उपमूख्यमंत्री अजीत पवारांच्या फोनला ओव्हरटेक काँग्रेस विरोधीपक्ष नेता पदावर ठाम

उपमूख्यमंत्री अजीत पवारांच्या फोनला ओव्हरटेक काँग्रेस विरोधीपक्ष नेता पदावर ठाम

एकमत ऑनलाईन

सोलापूर (शेखर गोतसुर्वे) : मिनीमंत्रालयाच्या विरोधी पक्षनेत्यापदा साठी बळीरामकाका साठे यांनाचं कायम करावं असा उपमूख्यमंत्री अजीत पवारांचा फोन काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीना आल्याची चर्चा जोर धरत आहे.सोमवारी दिवसभर मिनीमंत्रलयाच्या आवारात अजीत पवारांच्या फोनची चर्चा रंगली होती. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीनी अजीत पवारांचा फोन ओव्हरटेक करित विरोधी पक्षनेत्याच्या भूमिकेवर दावा ठामपणे ठेवला आहे.

माजी कॄषी सभापती मल्लीकार्जुन पाटील यांनी सोमवारी सभापती विजयराज डोंगरे यांची भेट घेत काँग्रेस विरोधी पक्ष नेता पदासाठी ठाम असल्याची भूमिका जाहीर केली. माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे गटातील संजय गायकवाड यांचे विरोधी पक्षनेतापदासाठी नाव निश्चीत करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे कार्यध्यक्ष सुरेश हसापूरे यांनी संजय गायकवाड यांच्या नावावर शिक्का मोर्तब केल्याचे माहीती समोर आली आहे.

दरम्यान सोमवारी विरोधीपक्षनेते बळीरामकाका साठे हे पत्रकारांशी संवाद साधणार असल्याची चर्चा जोर धरली होती माञ काकासाठे हे मिनीमंत्रलयात फिरकले नाहीत . तर इकडे भाजपा समविचारी आघाडीतील इच्छूक उमेदवार सुभाष माने हे दिवसभर मुख्यालयात ठाण मांडूण होते. विरोधी पक्षनेत्याचा दावा त्यांनी लावून धरला आहे माञ त्यांचा निभाव सोमवारी लागला नाही , हाताश होऊन सुभाष माने हे घरी परतले.

तर याच गटातील राष्ट्रवादीतून विरोधी पक्षाचा दावा करणारे अरूण तोडकर यांनी मोहीते पाटील यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचे सांगत आपणचं विरोधी पक्षनेता होणार असल्याचे जाहीर केले आहे. जिल्हयात कोरोना आपत्ती काळ असताना काँग्रेसच्या भेदक पञामूळे खळबळ उडाली आहे. प्रत्येक पक्षातून दावा प्रतिदावा करण्यात येत आहे. सोमवारी सायंकाळ पर्यंत विरोधी पक्षनेतापदासाठी कोणाची ही वर्णी लागली नाही.

डोकयाला ताप झाला
काँग्रेसच्या विरोधी पक्षनेता पदाच्या दाव्यानं डोकयाला ताप झाला आहे. त्यांच्या पत्रामूळे भाजपा समविचारी गटातील सदस्यांनी विरोधी पक्षनेत्याचा दावा केला आहे. काँग्रेसनी आदयप अधिकृत उमेदवाराचे नाव सुचविले नाही.
अनिरुध्द कांबळे जि.प.अध्यक्ष सोलापूर

ताज्या बातम्या

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन...

शिवसेनेनं भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंनी घातली साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा...

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी...

वेळापत्रक लवकरच : दूरदर्शनवर इयत्ता 9 ते 12 वीच्या वर्गांसाठी कार्यक्रम

महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेणार : शिक्षणमंत्री मुंबई : राज्यातील शाळा- कनिष्ठ महाविद्याल कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसताना राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या...

7 जणांचामृत्यू : औरंगाबादेत 214 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज जिल्ह्यात 214 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील...

देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण

दिलासादायक : आतापर्यंत सुमारे 50 लाख 16 हजार 521 जणांनी कोरोनावर मात नवी दिल्ली । देशात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा...

अनलॉक-5मध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत गाइडलाइन्स जारी होऊ शकतात; आणखी सूट दिली जाऊ शकते

नवी दिल्ली : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसा वेगळ वेगळ्या टप्प्यांमध्ये सूट दिली जात आहे. याआधी सरकारने 4 वेळा अनलॉकची घोषणा केली होती. याच पद्धतीने...

आणखीन बातम्या

पिंपरीतील युवकाने दिला आत्मदहनाचा इशारा अन.. गावातील नदी झाली जलमय

बार्शी (विवेक गजशिव) : बार्शी तालुक्यातील पिंपरी गावातील नदी शरद पाटील या तरुणाच्या पाठपुराव्यामुळे जलमय झाली आहे. पिंपरी गावाची २०१६-१७ ला जलयुक्त शिवार योजनेमध्ये...

तीन हजारात अंगणवाडी आयएसओ

कृष्णा लावंड (अकलुज) : माळशिरस तालुक्यातील अंगणवाड्यांना आयएसओ प्रमाणपत्र देण्यासाठी पंचायत समितीच्या अधिका-यांनी अंगणवाडी सेवीकांकडून प्रत्येकी ३ हजार रूपये गोळा केले असल्याचे धकादायक प्रकार...

शहरात ४८ तर जिल्ह्यात ४३५ कोरोनाबाधीत

सोलापूर : सोलापूर शहर हद्दीत रविवारी कोरोनाचे 48 रुग्ण आढळले असून यामध्ये 28 पुरुष तर 20 स्त्रियांचा समावेश आहे. आज उपचार घेऊन बरे होऊन...

मिठाई व्यवसायिकाच्या आत्महत्या प्रकरणी १३ जणांवर गुन्हा

सोलापूर : खाजगी सावकाराने कर्जाच्या रक्कमेसाठी दमदाटी शिवीगाळ करित जिवे मारण्याची धमकी दिली. कोरोनामुळे मिठाई विक्रीची उलाढाल ठप्प झाली. या विवंचनेतून केतन विजयकुमार उपासे,...

अरुण नागणे यांनी केली स्वखर्चातून पूल दुरुस्ती

चिकमहूद (वैभव काटे) : सांगोला तालुका केमिस्ट असोसिएशनचे माजी अध्यक्ष अरुण नागणे यांनी वाढदिवसावर होणारा अनावश्यक खर्च टाळून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या पुलाची स्वखर्चातून...

सर्पदंश झालेल्या कर्मचाऱ्याचा मुख्याधिकाऱ्यांनी उचलला खर्च; दैनिक एकमतच्या बातमीचा दणका

बार्शी (विवेक गजशिव) : महिन्याभरात सर्पदंश होण्याची दुसरी घटना घडल्यामुळे बार्शीच्या मुख्याधिकारी अमिता दगडे-पाटील यांनी दैनिक एकमतच्या बातमीची आणि वार्ताहर यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन...

एफ आर पी थकवणार्‍या कारखान्यांचा लिलाव करून शेतकर्‍यांची बीले द्या – देशमुख

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल साखर कारखाना,सितामाई कारखाना, संत शिरोमणी कारखाना, मोहोळ तालुक्यातील भीमा साखर कारखाना या कारखान्यांवर आरआरसी कारवाईचा आदेश साखर आयुक्तांनी दीला...

बार्शीतील कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता तात्काळ ४०० व्हेंटीलेटर बेडची व्यवस्था करा – ॲड.राजर्षी तलवाड-डमरे

बार्शी (विवेक गजशिव) : बार्शी तालुक्यातील कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढती संख्या लक्षात घेऊन व्हेंटिलेटर बेड अभावी रुग्ण दगावू नये म्हणून भाजपच्या जिल्हाउपाध्यक्ष ॲड.राजर्षी तलवाड-डमरे...

डबघाईला आलेल्या पथविक्रेत्यांच्या मदतीला सरसावली सांगोला नगरपालिका

सांगोला (विकास गंगणे) : सांगोला नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व फेरीवाले, फळविक्रेते,पथविक्रेते यांना लॉक डाऊन काळात मोडकळीस आलेल्या व्यवसायांना पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र पुरस्कृत "पंतप्रधान...

पुरुषोत्तम मास कमला एकादशी च्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणी चा गाभारा आकर्षक फुलांनी सजला

पंढरपूर (प्रतिनिधी ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी बंद असले तरीही मंदिरात नित्य उपचार सुरू आहेत. आज (अधिक महिना) पुरुषोत्तम मास कमला...
1,269FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...