17.5 C
Latur
Saturday, November 28, 2020
Home सोलापूर टेंभुर्णीतील ऑक्सिजन प्रोसेस प्रकल्पास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट

टेंभुर्णीतील ऑक्सिजन प्रोसेस प्रकल्पास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट

एकमत ऑनलाईन

टेंभुर्णी (गणेश चौगुले) : टेंभुर्णी येथील औद्योगिक वसाहतीतील ऑक्सिजन प्रोसेस प्रकल्पास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी गुरुवारी सायंकाळी अचानक भेट देऊन प्रकल्पाचे संचालक राजाभाऊ शिंदे यांच्याकडून ऑक्सिजन प्रोसेस प्रक्रिया जाणून घेतली.तसेच कोविड-१९ प्रादुर्भाव ग्रस्त रुग्णांसाठी ऑक्सिजन पुरवठा खंडित होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. टेंभुर्णी औद्योगिक वसाहतीत एस.एस.बॅग्ज अँड फिलर्स प्रा.लि.हा ऑक्सिजन प्रोसेस प्रकल्प असून या ठिकाणी बाहेरून लिक्विड आणून त्याचे वेफराईज करून ऑक्सिजन गॅस मध्ये रूपांतर केले जाते.

तसेच हवेचे विघटन करून नको असलेला नायट्रोजन व इतर वायू वेगळे करून ऑक्सिजन मिळविला जातो.त्यास वजा १९८ सेंटिग्रेड तापमान देऊन त्याचे लिक्विडमध्ये रूपांतर करून ऑक्सिजन गॅस तयार केला जातो.अशा दोन्ही पद्धतीने याठिकाणी ऑक्सिजन गॅस बनविला जातो.हा ऑक्सिजन प्रकल्प २४ तास चालू ठेवावा लागतो.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रकल्पाची पहाणी करून संपूर्ण ऑक्सिजन निर्मिती प्रोसेस प्रक्रिया जाणून घेऊन प्रकल्पाबाबत समाधान व्यक्त करून धन्यवाद दिले.कोविड-१९ संसर्गग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी ऑक्सिजन वरदान ठरत आहे.यामुळे ऑक्सिजनचा विषय सध्या ऐरणीवर आहे.

यावेळी जिल्हाधिकारी यांच्या समवेत प्रांतधिकारी ज्योती कदम,तहसीलदार राजेश चव्हाण,टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.अमोल माने,डॉ.दादासाहेब माने,एपीआय सुशिल भोसले,टेंभुर्णीच्या मंडल अधिकारी मनिषा लकडे,अमित शिंदे,तलाठी प्रशांत जाधव,तलाठी बी.के.खुळे,प्रकल्पाचे मॅनेजर कालिदास निकम,लक्ष्मण शिंदे,कोतवाल रशीद शेख आदीजन उपस्थित होते.

हवेचे विघटन करून त्यातून ऑक्सिजन वेगळा करणारे टेंभुर्णी,लातूर व पुणे असे महाराष्ट्रात फक्त तीनच प्रकल्प आहेत.या प्रकल्पाची प्रतिदिन पाचशे सिलेंडर क्षमता असून जिल्ह्यात मेडिकल वापरासाठी गॅसची संपूर्ण गरज या प्रकल्पातून पूर्ण केली जात आहे.या प्रकल्पासाठी आ.बबनराव शिंदे यांनी वेळोवेळी सूचना देऊन मार्गदर्शन सहकार्य केले आहे.
-राजाभाऊ शिंदे-मुख्य प्रकल्प संचालक

स्वामी अटकेविरोधात रांचीत आंदोलन

ताज्या बातम्या

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

बांधकाम मजुरांच्या तक्रारींचा एकमत कार्यालयाकडे महापूर

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, दलालाकडून जिल्ह्यातील बांधकाम मजुरांची कशा प्रकारे लूट केली जात आहे. याची वृत्तमालिका एकमतने सुरू...

पगार सरकारचा सेवा मात्र खाजगी रुग्णालयात

वाशी : वाशी येथील उपजिल्हा रुग्णालयातील अनेक डॉक्टर पगार सरकारकडून घेतात. आणि सेवा मात्र खाजगी रुग्णालयात देवून वरकमाई जोरात करत असल्याचे पहावयास मिळत आहे....

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

आणखीन बातम्या

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

‘त्या’ ठरावामध्ये सीईओ स्वामी यांनी घातले लक्ष

सोलापूर : कुमठे येथील जिल्हापरिषदेची शाळा आणि क्रीडांगण भाडे तत्वावर देण्याच्या ठरावावर सीईओ दिलीप स्वामी यांनी लक्ष घातल्याने अधिका-यांचे धाबे दणाणले आहे. सर्वसाधारण सभेत...

थकबाकी न भरल्याने माजी मंत्र्यांसह माजी आमदाराची मालमत्ता जप्त; महापालिकेची कारवाई

सोलापूर : महापालिकेची थकबाकी भरण्यासंदर्भात महापालिका आयुक्­त पी. शिवशंकर यांनी सुनावणी घेतली. त्यांच्यासाठी अभय योजनाही लागू करण्यात आली. मात्र, तरीही थकबाकी भरणा न केलेल्यांची...

उद्यापासून तीन हजार भाविकांना घेता येणार श्री विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या मुखदर्शनाची व्यवस्था मंदिर समितीने केली असून जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे म्हणून शनिवारपासून दिवसभरात...

आमदार भालके यांची प्रकृती चिंताजनक

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांची तब्येत गंभीर असून ते वेंटीलेटरवर आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी...

महाराष्ट्राचा हक्काचा पैसा केंद्र सरकार देत नाही

बार्शी : महाराष्ट्र शासन केंद्र सरकारला ३५% टक्के जीएसटी देते,तरीही केंद्र सरकारने ७ महिन्यांपासून महाराष्ट्राला मिळणारा २८ हजार कोटींचा निधी दिला नाही.महिला व बाल...

सोलापूरात कोरोनाचे ३० तर ग्रामीणमध्ये १९३ रूग्ण

सोलापूर : सोलापूर शहरात गुरुवारी कोरोनाचे नवे 30 रुग्ण आढळले असून यामध्ये 22 पुरुष तर 8 स्त्रियांचा समावेश आहे. उपचार घेऊन बरे होऊन घरी...

कार्तिकी एकादशीदिनी भाविकविना पंढरी सुनी.. सुनी…

पंढरपूर (अपराजित सर्वगोड) : आषाढी यात्रेनंतर कार्तिकी यात्रेवरही कोरोनाचे सावट असल्याने कार्तिकी एकादशी सोहळा भाविकांविना साजरा झाला. दरवर्षी कार्तिकी एकादशी सोहळ्यासाठी लाखो भाविक दिंड्या,पताका...

शेतकरी कामगार पक्ष आतापर्यंत क्रांतिकारी विचाराच्या सोबत – माजी.आमदार गणपतरावजी देशमुख

सांगोला (विकास गंगणे) : देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून जी. डी.बापू अर्थात गणपती लाड यांनी आपले योगदान दिले. त्यांच्याच पावलावर...

सांगोला तालुक्यातील ४५ हजार ७१६ शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीची मदत जमा

सांगोला (विकास गंगणे) : जून ते ऑक्टोबर या पाच महिन्यांच्या कालावधीत सांगोला तालुक्यात पाऊस व पुरामुळे शेती व फळबागांचे नुकसान झालेल्या ४५ हजार ७१६...
1,349FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...