26.4 C
Latur
Thursday, October 1, 2020
Home सोलापूर सांगोल्यात गुटखा व अवैध दारूचा महापूर

सांगोल्यात गुटखा व अवैध दारूचा महापूर

एकमत ऑनलाईन

सांगोला (विकास गंगणे) : कोरोना महामारीमुळे सर्वजण काळजी घेत असले तरी थुंकीतून वाढणार्‍या कोरोना व्हायरसला गुटखा विक्रीतून आमंत्रणच मिळत असल्याचे दिसून येत आहे. सांगोला तालुक्यात व परिसरातुन सर्वत्र सहज मिळणारा गुटखा.पोलीसांचे मात्र याकडे जाणून बुजून दुर्लक्ष झाले आहे.

सांगोला व काही ग्रामिण भागात गुटखा व पान मसाल्याची खुलेआमपणे विक्री होत असून प्रशासनाकडून केवळ कारवाईचा फार्स केला जात आहे. या गुटखा विक्रीतुन अनेक गुटखा विक्रेते लाखोंची कमाई करत आहेत. प्रशासन सुस्त झाले असुन गुटखा विक्रेते मात्र तृप्त झाले आहे .अनेकांनी आपले मोठे बस्तान बसवले . यासाठी सर्वत्र मोठी अर्थिक देवाण घेवाण होते. परंतु अनेकदा दबाव आल्यावर एखाद्या किरकोळ विक्रेत्यावर कारवाई करुन विषयाला बगल दिली जाते.

महाराष्ट्रअन्न व औषध सुरक्षा प्रशासनाने कितीही मोठी धडक कारवाई केली तरी दोन तीन दिवसांनी गुटखा चालु झाल्याचे दिसते. या गुटखा व्यासायिकांनी कायदयाच्या सर्वंच नियमांची पायमल्ली करीत आपला अवैध व्यवसास सुरू ठेवलेचे आढळून येत आहे. पोलीस आणिअन्न व औषध प्रशासनालय विभागानेअनेक वेळा या गुटखा विक्रेत्यांवर कार्यवाही केली तरी सर्वत्र गुटखा विक्री जोरात चाललेली दिसते महाराष्ट्र शासनाने तंबाखू व तंबाखू जन्य गुटख्याच्या विक्रीवर बंदी केली असुन सुद्धा सर्व ठिकाणी गुटखा राजरोसपणे व सहज उपलब्ध आहे.

गुटखा खाऊन सार्वजनिक ठिकाणी थुंकणार्‍याचे प्रमाण जास्त असुन त्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रसार होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी डॉक्टरांसह प्रशासकीय यंत्रणा रात्रं-दिवसजीव धोक्यात घालून काम करीतआहे. कोरोनाबाधित रुग्णाच्या थुंकी अथवा नाका-तोंडावाटे बाहेर पडणारा सूक्ष्म द्रव दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात गेल्यास कोरोनाची लागण होते. त्यामुळे कोरोनाचा आकडा वाढत आहे.एका दिवसात तेरा ते चौदा कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. यावर शासनाकडून कडक अमलबजावणी करणे अपेक्षित होते. परंतु सध्या अवैधरित्या गुटका विक्रीने समांतर बाजारपेठ निर्माण केली आहे तर यात कोट्यावधी रुपयाची उलाढाल महिन्याला होत आहे.

बाजारपेठेत या व्यवसायात मोठी साखळी आहे. आता पर्यंत अनेक वेळा कारवाया झाल्या. पण कार्यवाही होऊन सुध्दा गुटखा विक्री जोरात चालू आहे. अशा मुजोर अवैध्य गुटखा माफियांवर प्रशासनाने कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून यांच्यावर कायद्याची जरब बसेल व तरुण पिढी यातुन बाहेर येईल. असे अनेक नागरिकांनी बोलून दाखविले.तसेच तालुक्यात व ग्रामिण भागात काही गावात बय्राच दिवसापासून अनेक वाईट अनुभव घेऊन दारु बं करण्यात आली होती. परंतु काही लोकांनी आपल्या थोड्याश्या फायद्यासाठी गावच्या नाव लौकिकाला काळीमा फासला आहे.

ग्रामपंचायत व पोलिस पाटील यांचे आदेश धुडकावून दारु विक्रेते करतात दारुची खुले आम विक्री. खिशातून आणून गिराईकांना जवळ बोलावून दारू विक्री सुरु झाली आहे. तर प्रशासन गांधारीची भुमिका घेउन प्रशासन जणू काही आम्हाला काहीच माहीत नाही यापध्दतीने भुमिका घेत आहे

सगरोळीत घरात पाणी शिरुन अन्न धान्याचे नुकसान तर कोटग्याळचा संपर्क तुटला

ताज्या बातम्या

यूपी सह मध्यप्रदेश,राजस्थान मध्ये बलात्काराच्या घटना उघडकीस

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणातील संतापानंतर मागील २४ तासांत देशातील विविध भागांतून बरीच प्रकरणे बाहेर आली आहेत. यूपीसह राजस्थान आणि मध्य प्रदेशात सामूहिक बलात्काराच्या घटना...

लातुरात तरूणाचा खून

लातूर : सिध्देश्वर मंदिराच्या परिसरात २५ वर्षीय तरूणाच्या डोक्यात पाठीमागून मारून गंभीर जखमी करून खून केल्याची घटना बुधवार दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ९...

देशात १५ ऑक्टोबरपासून सुरू होणार चित्रपटगृहे, स्वीमिंग पूल

नवी दिल्ली : कोरोनामुळे संपूर्ण देश लॉकडाउनच्या बंधनातून जात असून, केंद्र सरकारने आर्थिक व्यवहार सुरू करण्याबरोबरच विस्कळीत झालेली घडी पूर्वपदावर आणण्यासाठी हळूहळू नियम शिथिल...

देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला !

नवी दिल्ली : भारतात गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाचा कहर सुरू आहे. यामुळे आतापर्यंत ६२ लाखांहून अधिक नागरिकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. आता कोरोना व्हायरससंदर्भात...

आटापिटा लसीच्या यशासाठी

जगभरात कोरोना व्हायरसचा धुडगूस सुरूच आहे. या विषाणूचा सामना करण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. अशा वेळी जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) अशा प्रयत्नांना मानसिक बळ...

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत सातत्याने जे वास्तव समोर येत आहे, त्यामुळे चंदेरी पडद्याच्या मागे लपलेला कचरा समोर आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमपासून अंडरवर्ल्डच्या...

महिलाशक्ती लढाऊ भूमिकेत!

कोणत्याही देशाची सुरक्षितता त्या देशाच्या लष्करावर अवलंबून असते. लष्कर जितके शक्तिशाली आणि मजबूत असेल, तितका तो देश सुरक्षित असतो. भारताचे लष्कर अत्यंत शक्तिशाली असून,...

साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज भरले शंभर टक्के

शिरुर अनंतपाळ (शकील देशमुख) : सप्टेबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील साकोळ प्रकल्प व डोंगरगाव बॅरेज शंभर टक्के भरले तर साकोळ प्रकल्पाच्या सांडव्यावरून पाणी वाहत...

पानगाव येथील दिव्यांगांना मिळाले दीढ लाख रुपये

पानगाव : मनसेचे ग्रापंचयात सदस्य इम्रान मणियार, चेतन चौहान व दिव्यांगांनी पानगावचे ग्रामविकास अधिकारी जी. डी. टकले यांना आंदोलनाचा इशारा दिला होता. दिव्यांगांचा निधी...

भांडारकर संस्था हल्ला प्रकरणातील शिवशंकर होनराव आर्थिक अडचणीत

कळंब : भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर संभाजी ब्रिगेडच्या वतीने जी कारवाई करण्यात आली, त्यामध्ये दाभा तालुका कळंब जिल्हा उस्मानाबाद या ठिकाणचे सहा क्रांतिवीर सहभागी झाले...

आणखीन बातम्या

सोलापूर शहर जिल्ह्यात १४ जणांचा कोरानाने मृत्यू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आज नव्या 352 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. दहा जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाल्याचेही आजच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे....

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राजेंद्र मिरगणे थेट शेतकऱ्याच्या बांधावर

बार्शी : बार्शी तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते.त्यामुळे प्रशासनाने ताबडतोब पाहणी करून पंचनामे करावे अशी मागणी...

आमदार रोहित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रेडलाईट एरियात शालेय साहित्याचे वाटप

बार्शी : बार्शी शहरात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार रोहित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वंचित घटकातील महिलांना म्हणजे रेड लाईट एरियात शालेय...

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

सोलापूर : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात काम करणारे कर्मचारी यांचे सेवा सुरू ठेवणेचे सुचना मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या नुसार आज पाणी...

राज्यातील ग्रंथालय कर्मचारी जगावे की मरावे !

सांगोला (विकास गंगणे) : राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय कर्मचा-यांना गेल्या 53 वर्षापासून वाचनालयामार्फत मिळणारे तुटपुंजे वेतन व होणारे खर्च यांचा मेळ बसत नाही. मा.मंत्री महोदय...

सांगोला मतदार संघातील सर्व प्रलंबित विकास कामे पूर्ण करणार-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

चिकमहुद (वैभव काटे) : सोमवार दिनांक २८ सप्टेंबर २०२० रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा येथील शासकीय निवासस्थानी पश्चिम महाराष्ट्रातील सात शिवसेना...

सोलापूर शहर-जिह्यात कोरोनाने घेतला ८ जणांचा बळी

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोना बाधितांची संख्या तीनशेच्या खाली आली आहे. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर सातत्याने 10 ते 15...

गुरसाळ्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

गुरसाळे : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि. वेणुनगर, गुरसाळे,ता. पंढरपूर या कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळण्यासाठी येथील प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांना...

निजामपुर चा शेतकरी तिहेरी संकटात असताना प्रशासनाची बघ्याची भुमिका

सांगोला (विकास गंगणे) : सतत निसर्गाच्या अवकृपेच्या छायेत असणारा बळीराजा सध्या कोरोनाच्या सुलतानी वादळी पावसाच्या अस्मानी तसेच पाझर तलावाचे पाणी तुंबलेल्याने सांगोला तालुक्यातील निजामपूर...

दोन्ही छत्रपती राजेंनी मराठा आरक्षणाचा प्रश्न भाजपाकडून सोडवावा

पंढरपूर : छत्रपती संभाजी राजे व छत्रपती उदयन राजे यांची नियुक्ती भाजपने केली आहे. त्यामुळे दोन्ही राजानी मराठा आरक्षण आरक्षणाचा प्रश्न भाजपा कडूनच सोडवून...
1,273FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...