20.8 C
Latur
Friday, December 4, 2020
Home सोलापूर पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कर्मचारी यांना उच्च न्यायालयाचा दिलासा

एकमत ऑनलाईन

सोलापूर : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात काम करणारे कर्मचारी यांचे सेवा सुरू ठेवणेचे सुचना मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या नुसार आज पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत सर्व जिल्हा परिषदांना पत्र दिले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघांचे कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी आज दिली.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने दि. २७ जुलै रोजी सेवा समाप्त करणेचा आदेश काढला होता. त्या नुसार पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यास स्थगिती दिली होती. त्या नंतर विभागाने ३ ऑगस्ट रोजी पत्र काढून ३० सप्टेंबर 2020 पर्यंत मुदत वाढ दिली होती. या मुदतवाढी नंतर महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघांचे वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्या १८ वर्षा पासून कर्मचारी कामावर आहेत. त्यांना कामावरून कमी करू नये, कर्मचारी यांचे साठी आऊटसोर्सिंग करू नये. या सर्व कर्मचारी यांना सेवेत कायम करावे. अशी प्रमुख मागणी केली होती.

या मागणीचा विचार करून मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. या स्थगितीचा संदर्भ देत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ३० सप्टेंबर रोजी पत्र काढून जिल्हा कक्षात काम करणारे सर्व कर्मचारी व तालुका स्तरावर काम करणारे कर्मचारी यांना पुढील आदेश येई पर्यंत सेवा सुरू ठेवणे बाबत सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्र काढले आहे. त्यामुळे जवळपास ११०० कर्मचारी यांचे सेवा टिकून राहणेस मदत झाली आहे. याचिका कर्ते सचिन जाधव यांचे वतीने वकिल महादेव चौधरी यांनी बाजू मांडली. आॅनलाईन द्वारे झालेल्या सुनावणीत अॅड. चौधरी यांनी कर्मचारी यांची बाजू प्रभावी पणे मांडली.

न्यायदेवतेवर आमचा विश्वास – अध्यक्ष सचिन जाधव
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागात अपार मेहनत घेऊन काम करणारे कर्मचारी यांचे सेवा सुरू ठेवणे बाबत न्यायालयाने आदेश दिल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. गेल्या १८ वर्षात राज्यात स्वच्छतेची चळवळ उभी करणेत सिंहाचा वाटा या कर्मचारी यांचा आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने पत्र काढून न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी केली आहे. आमचा संघर्ष कामाला आला आहे. मला साथ देणारे संघटनेतील पदाधिकारी व कर्मचारी तसेच अॅड. महादेव चौधरी , महासंघांचे अध्यक्ष मुकुंद जाधवर यांचे विशेष आभार मानतो.

ताज्या बातम्या

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय...

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोजगारावर आधारित व्हिसासाठी असलेला देशनिहाय कोटा रद्द करणारे विधेयक अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रीनकार्ड मिळविण्याच्या प्रतीक्षेत...

अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे अत्याचार

अलवर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहणा-या बिहारमधील मजुराच्या कुटुंबीतील १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बेकायदा गर्भपातावेळी तिची...

रोशनी नाडर देशातील सर्वांत श्रीमंत महिला

मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अ‍ॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी...

कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

नवी दिल्ली : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडे असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बºयाचदा या मधमाशा एकत्र झुंडीनें सगळीकडे हल्ले...

कंगनाने बिनशर्त माफी मागावी

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानावरून दिल्ली येथील शिख गुरुव्दारा कमेटीने अभिनेत्री कंगना रानावत हिला नोटीस पाठवून बिनशर्त माफी मागण्याची सूचना केली असल्याने कंगनाच्या अडचणीत...

राज्यांच्या चर्चेअंती लसीची किंमत ठरविणार

नवी दिल्ली : कोरोना आणि लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि़ ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या...

आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास...

डोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही लसी या अंतिम टप्प्यात असून, जगातून लसीच्या डोसची नोंदणी करण्यात...

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

आणखीन बातम्या

सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलें यांना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को व लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा 7 कोटी रुपयांचा ग्लोबल टीचर पुरस्कार जाहीर...

सोलापुरात सिटूकडून रास्तारोको

सोलापूर : शेतकऱ्यांचा आंदोलन दडपून टाकण्यासाठी केंद्र सरकार पोलीस बळाचा वापर करत आहे. शेतकऱ्यांवर लाठी हल्ला, अश्रूदूर, पाण्याचा मारा, अटक सत्र करून आंदोलन चिघळण्याचा...

चीनमध्ये अडकलेले भारतीय अधिकारी व कर्मचारी लवकरच मायदेशी परतणार

अकलूज : गेल्या पाच महिन्यांपासून चीन मध्ये अडकलेल्या २३ भारतीय अधिकारी व कर्मचा-यांना दिलासा मिळाला असून ते येत्या आठ दिवसात मायदेशी परततील असा विश्वास...

जिल्ह्यातील ९४ टक्के मिळकत पत्रिका झाल्या ऑनलाईन

सोलापूर : राज्य शासनाने राज्यातील मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) ऑनलाईन करण्याचे काम हाती घेतले आहे. सोलापूर जिल्ह्यात दोन लाख 99 हजार 654 मिळकत पत्रिका...

महावितरण कार्यालयासमोर सकल मराठा समाजाची निदर्शने

सोलापूर : मराठा समाजाला न्याय देवून भरती प्रक्रिया राबवू असे आश्वासन देवून मराठा समाजाला डावलून सरकार भरती प्रक्रिया राबवत असल्याच्या निषेधार्थ सकल मराठा समाज...

माढा मतदारसंघातील पूरग्रस्त शेतक-यांना ४ कोटी ५३ लाख कर्ज माफी मिळणार

टेंभुर्णी : मागील वर्षी माढा मतदारसंघातील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे भिमा नदीला आलेल्या पुरामुळे शेतक-यांचे शेती पिकांचे झालेल्या नुकसानीसाठी पुरग्रस्त शेतक-यांसाठी राज्यसरकारने जाहीर...

नवजात मुलीसह आईचे घोङ्यावर बसून आगमन; फुलांच्या पायघङ्या घालून स्वागत

अकलूज : फुलांच्या पायघङ्या, ढोल ताशांचा दणदणाट, पंचारती घेऊन नटलेल्या सुहासिनी आणी नवजात मुलीला घेऊन घोङ्यावर बसलेली तीची आई. हा कौतुक सोहळा पाहताना पानावलेले...

पंढरपुरातील तुळशी वृंदावन भाविकांसाठी खुले

पंढरपूर : पंढरपूरच्या वैभवात भर टाकणारे येथील तुळशी वृंदावन मंगळवार दि.१ डिसेंबर पासून शहरातील नागरिक व विठ्ठल दर्शनासाठी येणा-या भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे....

लॉकडाऊन काळातली यशोगाथा, तीन महिन्यात साडे आठ लाख रुपयांच्या शेळ्यांची विक्री

बार्शी (विवेक गजशिव ) : शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर असणा-या तावडी गावची गोष्ट.सध्या गावची लोकसंख्या बाराशेच्या आसपास आहे.गावाला तसा फारसा मोठा ऐतिहासिक संदर्भ नसला...

ऊसदरासाठी जनहितच्या कार्यकर्त्यांनी युटोपियनच्या गव्हाणीमध्ये टाकल्या उडया

पंढरपूर : एफआरपीसह ऊसदर जाहीर करण्याच्या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतक-यांनी सोमवारी (दि. ३०) दुपारी एकच्या सुमारास कचरेवाडी येथील युटोपियन शुगरच्या गव्हाणीत उड्या...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...