27.7 C
Latur
Wednesday, September 23, 2020
Home सोलापूर सोलापूर ग्रामीणमध्ये ४१५ कोरोनाबाधित तर १४ जणांचा मृत्यू

सोलापूर ग्रामीणमध्ये ४१५ कोरोनाबाधित तर १४ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनामुळे मृत पाहणा-या व्यक्तींचे सुरू असलेले सत्र काही केल्या थांबत नाही. मंगळवारी रात्री बारा वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तब्बल चौदा जणांचा करणामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रात्री बारापर्यंत कोरोना चाचणीचे 3 हजार 162 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2 हजार 747 अहवाल निगेटिव्ह आले असून 415 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यातील बाधितांच्या संख्येत ग्रामीण भागातील 415 नव्या रुग्णांची भर पडली असून सोलापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित व्यक्तींची संख्या 18 हजार 748 झाली आहे. ग्रामीण भागातील 531 जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. रुग्णालयात सध्या 6 हजार 379 रुग्णांवर उपचार सुरू असून 11 हजार 838 जण कोरोना मुक्त झाले आहेत. 234 जण एकाच दिवशी कोरोना मुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. कोरोना चाचणीचे 103 अहवाल अद्यापही प्रलंबित आहेत.

आजच्या अहवालातील मृत व्यक्तींमध्ये करमाळा तालुक्­यातील केम येथील 76 वर्षीय महिला. पंढरपुरातील रोहिदास चौकातील 35 वर्षिय पुरुष, माळशिरस तालुक्­यातील बोरगाव येथील 58 वर्षीय पुरुष, पंढरपूर येथील संत पेठ मधील 69 वर्षिय पुरुष, उत्तर सोलापूर तालुक्­यातील खेड येथील 70 वर्षिय पुरुष, बार्शीतील शिवाजीनगर येथील 77 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्­यातील देवडे येथील 60 वर्षीय महिला, बार्शी तालुक्­यातील जामगाव येथील 55 वर्षिय पुरुष, दक्षिण सोलापूर तालुक्­यातील दोड्डी येथील 55 वर्षीय महिला, सांगोला तालुक्­यातीलचिंचोली येथील 65 वर्षिय पुरुष, मंगळवेढा तालुक्­यातील गारनिकी येथील 70 वर्षिय महिला, माळशिरस तालुक्­यातील बोरगाव येथील 50 वर्षीय महिला, माढ्यातील राजरतननगर येथील 55 वर्षिय पुरुष, पंढरपूर तालुक्­यातील रोपळे येथील 55 वर्षिय पुरुष अशा 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे.

आज नव्याने आढळलेल्या 415 बाधितांमध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील 290 तर नागरी भागातील 125 रुग्णांचा समावेश आहे. आज सर्वाधिक 116 रुग्ण एकट्या माळशिरस तालुक्­याच्या ग्रामीण भागात आढळले आहेत. बार्शी तालुक्­यात 59, पंढरपूर तालुक्­यात 72 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण माळशिरस तालुक्­यात असून माळशिरस तालुक्­यात 1 हजार 167 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल पंढरपूर तालुक्­यात 1 हजार 91 रुग्णांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात सर्वात कमी रुग्ण सध्या दक्षिण सोलापूर तालुक्­यात असून दक्षिण सोलापूर तालुक्­यातील 67 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सोलापूर शहरात ४६ नवे कोरोनाबाधित
शहरात आज नव्याने 46 रुग्णांची भर पडली असून आता कोरोना बाधितांची संख्या सात हजार 644 वर पोहचली आहे. त्यामध्ये चार हजार 481 पुरुषांचा तर, तीन हजार 161 महिलांचा समावेश आहे. शहरातील 301 पुरुष आणि 147 महिला कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत. दिलासादायक बाब म्हणजे आज एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

आज शहरात वैद्यकीय महिला वसतीगृह (होटगी रोड), राजस्व नगर, आदित्य नगर, इंदिरा नगर, राघवेंद्रनगर, जय जलराम नगर (विजयपूर रोड), पूर्व मंगळवार पेठ (कुंभार वेस), मंत्री चंडक विहार, गोंधळे वस्ती (भवानी पेठ), मंत्री चंडक कॉम्प्लेक्­स, उत्तर कसबा (पत्रा तालिमजवळ), दक्षिण कसबा, केगाव, शिवाजी नगर (बाळे), गुरूदेव दत्त नगर (जुळे सोलापूर), अभिमानश्री नगर, रेल्वे लाईन (जुना एम्प्लॉयमेंट चौक), वैष्णवी पार्क (अक्­कलकोट रोड), स्वामी विवेकानंद नगर (हत्तुरे वस्ती), सुनिल नगर, भूषण नगर झोपडपट्टी क्र.दोन, शेटे नगर (दमाणी नगर परिसर), रामराज्य नगर आणि ऋषिकेश नगर (दहिटणे) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरातील दोन हजार 614 संशयित होम क्­वारंटाईन आहेत. तर 198 जण इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 28 हजार 134 संशयितांपैकी 25 हजार 520 व्यक्­तींनी होम क्­वारंटाईनचा तर 11 हजार 882 व्यक्­तींनी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प : कोरोनाची लस 3-4 आठवड्यात मिळेल

ताज्या बातम्या

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री...

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

लातूर : गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दि. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येची गती मंदावल्याचे आढळून आले असून, मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी...

राजस्थानचा रॉयल विजय; चेन्नई संघाला हे आव्हान पेलवले नाही

शारजा : संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २१६ धावांचा डोंगर उभा केला. परंतु सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या...

चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही- राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग

चीन  : चीन हा एक विकसनशील देश आहे, चीन शांततेसाठी, सहकार्यासाठी वचनबद्ध असून चीनला कुठल्याही प्रकारच्या युद्धात रस नाही असे वक्तव्य राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग...

पावसामुळे ऊस, सोयाबीनचे नुकसान

जळकोट : जळकोट तालुक्यातील घोणसी मंडळामध्ये दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री जोरदार पाऊस झाला. घोणसी परिसरामध्ये दोन तासांत तब्बल १२२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली,...

ललित-54 वाण यशस्वी : प्रत्येक हंगामात भेंडी लावा आणि अधिक नफा मिळवा

छत्तीसगड : छत्तीसगडच्या देवी राजमोहिनी कृषी महाविद्यालय व संशोधन केंद्राचे डीन डॉ. व्ही.के. सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ललित-५४ प्रकारातील भेंडी ची चाचणी यशस्वी झाली आहे....

आणखीन बातम्या

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

सोलापूर शहरात ५३ नवे बाधित, तिघांचा मृत्यू

सोलापूर : शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झालेला नसतानाही महापालिका प्रशासनाकडून टेंिस्टगचे प्रमाण वाढलेले नाही. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सूचनांकडे पूर्णपणे प्रशासनाने कानाडोळा केला आहे....

सकल मराठा समाजाच्या वतीने आमदार बबनराव शिंदे यांना निवेदन

टेंभुर्णी (गणेश चौगुले ) : सकल मराठा समाजाच्या वतीने माढा विधानसभेचे सदस्य आमदार बबनराव शिंदे यांना मराठा आरक्षण संदर्भात आपली भूमिका विधानसभेमध्ये स्पष्टपणाने मराठा...

पांगरीचे सपोनि व तहसीलदार यांच्याविरुद्ध आंदोलनकर्त्यांत संताप

बार्शी:वालवड गावातील दलित बांधवांना जा-ये करण्यासाठी रस्ता नाही.त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.गावातील कोणताही राजकीय पुढारी गावासाठी रस्ता देण्यासाठी पुढे येत...

नुकसानग्रस्तांना तातडीची मदत द्यावी- पुरोगामी युवक संघटनेची मागणी

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोले विधानसभा मतदार संघामध्ये अतीवृष्ठिमुळे लोकांचे आतोनात नुकसान झाले आहे.डाळींबाच्या बागाच्या बागा वाहुन गेल्या आहेत .मका, बाजरी त्याचबरोबरीने मिर्ची भाजीपाला...

ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्ड च्या न्यायाधीशपदी इंद्रजीत मोरे

चिकमहुद (वैभव काटे) : जागतिक दर्जाच्या नामांकित मानल्या जाणार्‍या ऑस्कर वर्ल्ड रेकॉर्ड व विश्वविक्रम होणाऱ्या भारत सरकार व यु.एस ए मान्यताप्राप्त रेकॉर्डच्या सोलापूर जिल्हा...

सोलापूर – कोरोनाचे शहरात ५१ तर ग्रामीण ४७२ बाधीत

सोलापूर : सोलापूर शहर हद्दीत सोमवारी कोरोनाचे नवे 51 रुग्ण आढळले असून यामध्ये 33 पुरुष तर 18 स्त्रियांचा समावेश आहे.ह्या उपचार घेऊन बरे होऊन...

‘एक मराठा लाख मराठा’ दुमदुमल्या घोषणा

सोलापूर (प्रतिनिधी): मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या सोलापूर बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. शिवाजी चौकातून निघालेल्या मोर्चाने...

मराठा आरक्षण देणे हाच सरकारचा हेतू : आ. प्रणिती शिंदे

सोलापूर (प्रतिनिधी):मराठा समाज आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्थगिती मिळाली परंतू सत्ताधारी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे तज्ञ वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात भक्कम बाजू मांडली अशी ग्वाही...

आमदार यशवंत माने यांना मराठा बांधवांचा घेराव

मोहोळ :  सर्वोच्च न्यालयाने मराठा आरक्षणाला  स्थगिती दिल्यामुळे मराठा बांधवांनी पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.  सोमवार २१ सप्टेंबर रोजी मराठा समाजाने पुकारलेल्या जिल्हा बंद...
1,258FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...